नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल […]Read More
मुंबई, दि. 2(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत असे कौशल्य विकास […]Read More
नाशिक, दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची […]Read More
वर्धा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण, बॅचलर रोड, वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होत आहे. त्या अनुषंगाने संमेलनाच्या उद्घाटनाच्या […]Read More
नंदुरबार, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या आदिवासीबहुल वडजाखन गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावातील अवैध मद्य व्यवसायावर बंदी यावी यासाठी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांनी निषेध नोंदविला. एवढ्यावरच न थांबता संतप्त महिलांनी दारूच्या दुकानातील साहित्य व अवैध हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वारंवार […]Read More
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट सध्या वाढत आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्प 2023 मध्ये गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या (Tax Deducted at Source) नियमाबाबतही मोठा बदल […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): South Eastern Coalfields Limited ने खनन सर्वेक्षक आणि उप सर्वेक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही या पदांसाठी 03 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज करू शकता. येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 405 पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी 350 पदे खाण सर्वेक्षक आणि 55 […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साबुदाणा रिंग्ज बनवायला सोप्या आहेत आणि तुम्ही त्या कमी वेळेत तयार करू शकता. साबुदाणासोबत उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे यांचाही साबुदाणा रिंग्ज बनवण्यासाठी वापर केला जातो. जर तुम्ही पहिल्यांदाच साबुदाणा रिंग्ज बनवणार असाल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने ते सहज तयार करू शकता.How to make sago rings साबुदाणा […]Read More
पाँडिचेरी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाँडिचेरीचा केंद्रशासित प्रदेश, ज्याला अधिकृतपणे पुडुचेरी म्हटले जाते, हे फ्रेंच वास्तुकला आणि पारंपारिक भारतीय संस्कृतीचे एकत्रीकरण असल्यामुळे देशातील सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. एक शांत आणि शांत गंतव्यस्थान, पॉंडिचेरी त्यांच्या सुट्टीचा आनंद निवांतपणे घालवू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे.The Union Territory of Pondicherry, पाँडिचेरीमध्ये भेट देण्याची ठिकाणे: ऑरोविल, श्री […]Read More