mmc

Featured

मुंबई महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महापालिकेचा सन २०२३ – २४ चा ५२,६१९.०७ कोटींचा आणि ६५.३३ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना आज सादर झाला. 2022 – 23 च्या तुलनेत यात सुमारे 14.52 टक्के इतकी वाढ केली आहे. Presented the balance budget of Mumbai Municipal Corporation 2030 पर्यंत मुंबई […]Read More

महाराष्ट्र

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विद्रोही साहित्य संस्कृती विचार यात्रेला शिवाजी चौक येथून आज सुरुवात करण्यात आली. 17 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन आज आणि उद्या वर्धा येथील सर्कस मैदानात करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज सकाळी 9-30 वाजता ‘विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रा’ काढण्यात आली.Rebel Marathi Literary Conference begins यात्रेत काय या […]Read More

Featured

अर्थसंकल्पीय आठवड्यात बाजारात तेजी

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत ): देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तोटा भरून काढला.भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023,कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि बँक ऑफ इंग्लंड (BoE) द्वारे व्याजदर वाढ, FII ची सततची विक्री आणि अदानी सुमूहाची गाथा यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली. बुधवारी […]Read More

विदर्भ

28 हजार गावांमध्ये बीएसएनएलची 4 जी मोबाईल सेवा

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी सॅच्युरेशन प्रकल्पा‘ अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड – कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी […]Read More

Featured

आंगणेवाडीची जत्रा सुरू

सिंधुदुर्ग, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो भक्त जिच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात अशी सिंधुदुर्ग मधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आजपासून सुरू झाली . दीड दिवसाच्या या जत्रेला काल मध्यरात्री पूजेने सुरुवात झाली आहे. जत्रेनिमित्त संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून नेत्रदीपक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी […]Read More

ट्रेण्डिंग

Byju’s कडून सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात

मुंबई,दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Edu-tech क्षेत्रातील मोठी नाव असलेल्या Byju’s या अल्पावधित नावारुपाला आलेल्या कंपनीने आता मार्केट डाऊन असल्याचे कारण देत कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लावला आहे.  BYJU’s ने 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे Online meeting मधुन कंपनीने कर्मचाऱ्यांना हा निर्णय कळवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग टीममधील 15 टक्के कर्मचाऱ्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

अमुलचे दूध महागले

मुंबई,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल,डिझेल आणि गॅस दर वाढीमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या ग्राहकांना आता दूध दर वाढीचाही सामना करावा लागणार आहे.  अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीच ग्राहकांना भाववाढीचा धक्का बसला आहे. अमूलच्या दुधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. अमूलने त्याबाबतची माहिती दिली आहे. दूधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच हे दुधाचे […]Read More

महानगर

संभाजी भिडे गुरुजींचा शिवसंग्रामकडून धिक्कार

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडें गुरुजींचा आम्ही धिक्कार करीत असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शिंदे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं […]Read More

महानगर

पोटनिवणुकीसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकी बाबत महाविकास आघाडीचा निर्णय उद्या घेण्यात येईल असे स्पष्टीकरण आघाडीच्या नेत्यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिले. आघाडीच्या नेत्यांची याबाबत आज एक बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील पहिला तृतीयपंथी रुग्णांसाठीचा विशेष कक्ष सुरु …

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तृतीयपंथी रुग्णा साठीच्या विशेष कक्षाचे उदघाटन आज मुंबईत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते गोकुळदास तेजपाल रुग्णालयात करण्यात आले. या कक्षात 30 खाटा असून या रुग्णांच्या भर्ती बाबत आणि उपचार पद्धती बाबत विशिष्ट नियम कारण्यात आले आहेत. या कक्षाच्या उपयोगतेस लक्षात घेऊन सदर कक्षा प्रमाणे राज्यभर […]Read More