मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य […]Read More
ठाणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे – मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर जोडणाऱ्या शहरांमधील वाहतूक कोंडी साठी अत्यंत तापदायक ठरणाऱ्या कोपरी पुलाच्या पूर्ण क्षमतेच्या मर्गिकांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं, खा श्रीकांत शिंदे , आ संजय केळकर , प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित होतेKopri Bridge at full capacity from today […]Read More
ठाणे, दि.. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेटून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या . सोबत आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. ML/KA/SL 9 Feb. 2023Read More
सांगली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली बाजार समितीत झालेल्या बेदाणा सौद्यात तब्बल ११ दुकानांत ५० टन नवीन बेदाण्याची आवक झाली. या वेळी झालेल्या सौद्यात १६० ते २७१ रुपये प्रति किलोस दर मिळाला. गेल्या महिन्यापासून द्राक्ष हंगामाला सुरवात झाली. नवीन बेदाण्याचा हंगामही सुरू झाला असून बाजारात विक्रीसाठी येत आहे. सांगली बाजार समिती आवारातील बेदाणा […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गाजर रायता बनवायला खूप सोपा आहे आणि काही मिनिटात तयार होतो. गाजर रायता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी चव वाढवणारा आहे. गाजर रायता बनवण्यासाठी दह्यासोबत शेंगदाण्यांचाही वापर केला जातो. चला जाणून घेऊया चविष्ट आणि हेल्दी गाजर रायता बनवण्याची रेसिपी.Carrot Raita Recipe गाजर रायता बनवण्यासाठी साहित्य गाजर किसलेले – 1 कप दही […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होईल. उमेदवार 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट indianbank.in वर अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 220 शैक्षणिक पात्रता एमबीएसाठी आणि काही जणांनी संबंधित पदावर डिप्लोमासह पदवीची मागणी केली आहे. धार मर्यादा […]Read More
पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पवना परिसराला हिरवी शाल पांघरून वसुंधरा रक्षण करणारे व पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी पवना शिक्षण संकुलाने निर्माण करावेत, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, वनसंरक्षक […]Read More
नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर संबोधन करताना आज पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस खासदार राहूल गांधी यांचा चागला समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध असल्याचे सांगून टीका केली होती. त्या टीकेला पंतप्रधान मोदी यांनी आज […]Read More
नवी दिल्ली,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या किल्ल्यात घेतलेली औरंगजेबाची भेट आणि त्याला दिलेला सडेतोड जबाब, हा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच या विशेष प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या मनात या प्रसंगाबाबत विशेष अभिमानाची भावना आहे. यामुळेच आग्र्यातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. […]Read More
मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्यावर काय होणार परिणाम रेपो दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना गृहकर्जापासून सर्व कर्जे पुन्हा महाग […]Read More