पनवेल, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बडोदा – मुंबई या महामार्गाच्या बांधकामाच्या शेवटच्या पॅकेजचे बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे गाव येथील ९.९८ किलोमीटर लांबीचे बांधकाम वेगाने सुरू असून या महामार्गावर ४.१६ किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहेत.यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या १५ महिन्यांत पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री […]Read More
कोल्हापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. यामुळे 2३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राधानगरी, शाहूवाडीत जोरदार पाऊस असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे.यात कापणीला आलेल्या भातपिकाचं चांगलंच नुकसान झाले आहे. […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसर्या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी),तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी),चौथ्या क्रमांकावरील […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मालवण राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थकात आज जोरदार धुमचक्री उडाली . एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस अधिकारी आणि एक महिला जखमी झाली आहे. त्या ठिकाणी उग्र तणावाचे स्वरूप प्राप्त झाले […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन […]Read More
वाशिम, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील महागाव परिसरात काल झालेल्या जोरदार पावसामुळं ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या परिसरातील शेतकरी यादव हुंबाड यांच्या शेतातील तीन एकर पैकी दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला तर गावातील एकूण दीडशे एकर पेक्षा जास्त ऊस शेतीचं याच प्रकारे नुकसान झालंय, या नुकसानीचे करण्यासाठी शासकीय […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे.राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते भरत गोगावले आदी उपस्थित होते. ML/ML/PGB21 Aug 2024Read More