धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखल

 धैर्यशील पाटील यांनी केला अर्ज दाखल

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते भरत गोगावले आदी उपस्थित होते.

ML/ML/PGB
21 Aug 2024

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *