ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातून शेतकरी, तंत्रज्ञान व बाजार यांचा सशक्त संवाद, प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; सोमवारी प्रदर्शनाचा समारोप शहादा दि ३ : नंदुरबार जिल्हा हा कृषी विविधतेने समृद्ध, नैसर्गिकदृष्ट्या संपन्न व भविष्याच्या दृष्टीने अमाप संधी असलेला जिल्हा आहे. देशात असे फारच थोडे जिल्हे आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची एकजूट साधली, […]Read More
मुंबई, दि.३ (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली. भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ च्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार राजुल संजय पाटील यांनी निवडणुकीच्या धामधुमीत क्रिकेट खेळून प्रचाराला सुरवात केली. त्यांना भांडुप मधून लोकांचा पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रचार फेरीला स्थानिक नागरीकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचे (उबाठा) स्थानिक खासदार […]Read More
सिंधुदुर्ग दि ३ – सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून आयएफआर (IFR) लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, आता या विमानतळावर रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता देखील 3 वरून 6 विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली […]Read More
मुंबई, दि.२ :स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास […]Read More
मुंबई दि २ : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीतील एकूण २८६९ जागांपैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, यातील ६४ महायुतीचे उमेदवार आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने किंवा त्यांचे अर्ज अवैध ठरल्याने 65 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यातील 64 […]Read More
ठाणे दि १ : पुढारी वृत्तसेवाकोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळाच्या […]Read More
सातारा दि १ : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सातारा येथे सुरू झाले. संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला राजवाडा येथून सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील व साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथ दिंडीत विविध शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला होता. राजवाडा, मोती […]Read More
पुणे, दि १: कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यामध्ये यावर्षी उच्चांकी गर्दी होईल अशी खात्री समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. […]Read More
सातारा दि १ : येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ध्वजारोहण आणि ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आले. देशभरातील मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावे असे मत डॉ. तारा भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केले . अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष […]Read More
वाशीम दि १ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खरीप हंगामातील चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला असून चिया पिकाला २१ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळालाय. यावेळी चिया विक्रीसाठी आणलेले शेतकरी रत्नाकर गंगावणे यांचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीत नवे प्रयोग सुरू केले असून, त्यातूनच रब्बी हंगामात […]Read More