मुंबई दि २६ : देशाच्या सकल स्थूल उत्पन्नामध्ये राज्याची हिस्सेदारी सातत्याने वाढत असून विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट हे केवळ पुस्तक न ठेवता येत्या चार ते पाच वर्षात आपली अर्थव्यवस्था एक लाख कोटींच्या घरामध्ये नेण्याचा आमचा उद्देश आहे, त्यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगार निर्मिती, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, वित्तीय तूट खाली आणणं आणि संसाधनांचे योग्य नियोजन करणे […]Read More
मुंबई, दि २६पुरणपोळी महोत्सव अंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर दिनांक २६ फेब्रुवारी पासूनहोळीचा सण जवळ आला की सारेच जण ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, अशी हाळी देतात. मुंबईकरांना होळीच्या सणाला घरपोच पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. होळी सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळ्या मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आज, दिनांक […]Read More
मुंबई, दि २६‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धेचे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदादेखील माननीय महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) […]Read More
मुंबई दि २६ : राज्यातील घर खरेदीदारांची फसवणूक झाल्यानंतर महारेरा कडून वसुलीचे आदेश जारी होऊनही ती होत नसल्यामुळे त्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारला. एकूण वसुली आदेशांपैकी […]Read More
मुंबई दि २६ : मुंबईतील दहिसर, पोयसर , ओशिवरा या नद्यांमध्ये मल मूत्राचे थेट विसर्जन करणाऱ्या तबेल्यांवर शासनाने प्रदूषणाच्या नोटीसा बजावून तातडीने कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आठवडाभरात सभागृहात द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. याबाबतचा मूळ प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता त्यावर मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख […]Read More
मुंबई, २६अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार […]Read More
जयपूर, दि. २५ : राजस्थान सरकारने आपल्या निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘राजस्थान पंचायती राज अधिनियम 2026’ आणि ‘राजस्थान नगरपालिका अधिनियम 2026’ ला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २५ : उद्योजक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. अनिल अंबानी यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : देशभरातील कुशल कारागिरांना सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. विश्वकर्मा या योजनेद्वारे, सरकार कारागिरांना मोफत प्रशिक्षण देत त्याबरोबरच हमीशिवाय ₹3 लाखांपर्यंतचे परवडणारे कर्ज देखील देते. ही योजना स्वतःचे छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. सरकार या कारागिरांना औपचारिक मान्यता, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधनांसह मदत आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २५ : भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक मोठे संकट आहे. या विरोधात केंद्र सरकारने आता देशव्यापी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतंर्गत देशातील 14 वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करण्यात येणार असून, त्यांना ही प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे मोफत दिली जाईल.लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या […]Read More