Month: February 2026

महानगर

स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरीसाठी बृहन्मुंबई ‘स्वच्छ आणि सुंदर’ ठेवण्यासाठी नागरिकांनी

मुंबई, 3केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बृहन्मुंबईची उत्तम कामगिरी असावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, […]Read More

महानगर

विल्सन जिमखाना वाचवण्यासाठी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, 3 : ११५ वर्षांपासून विल्सन महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेला गिरगाव चौपाटीवरचा विल्सन जिमखाना परस्पर जैनांच्या जिओ इंटरनॅशनल ऑर्गनायजेशनच्या घशात घालण्यात आल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराज झालेल्या ख्रिश्चन मंडळी ,आज माझी विद्यार्थी , खेळाडू तसेच गिरगावकर मंडळीनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत […]Read More

महानगर

अमोल काजरोळकर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई, 3विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अमोल काजरोळकर यांनीमार्गदर्शन केले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्री.प्रवीण काजरोळकर व विश्वस्त श्रीमती लता परब, श्री कैलास रेडीज […]Read More

बिझनेस

भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करार: ‘सुवर्णसंधी’ की ‘धोरणात्मक चूक’?

रशियासारखा मित्र गमावून भारताने स्वतःचेच नुकसान केले का? जितेश सावंत भारत आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांनी व्यापाराच्या मैदानात एक नवा इतिहास रचला आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या ऐतिहासिक द्विपक्षीय बैठकीत, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% पर्यंतचे ‘दंडात्मक टॅरिफ’ (Punitive Tariffs) कमी करून ते १८% वर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचे कडक धोरण, होणार मोठी सशुल्क कारवाई

मुंबई, दि. 2 : मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने व्यापक नियमावली लागू केली आहे. या नियमांनुसार सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५० रुपये, कचरा टाकल्यास ५०० रुपये, ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास २०० रुपये तर विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट २५ हजार […]Read More

ट्रेण्डिंग

ही आहे देशातील सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन, तरीही लोकप्रिय

मुंबई, दि. २ : भारताची सर्वात मंद गतीने धावणारी ट्रेन म्हणून ओळखली जाणारी निलगिरी माउंटन रेल्वे आजही प्रवाशांच्या मनात अपार लोकप्रियता मिळवत आहे. UNESCO जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेली ही रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नसून, निसर्गसौंदर्याचा अनुभव देणारी एक अद्वितीय सफर आहे. ४६ किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन जवळपास पाच तासांत पूर्ण करते. आधुनिक काळात वेगवान […]Read More

अर्थ

She Marts – महिला बचत गटांसाठी रिटेल आउटलेट्स

नवी दिल्ली, दि. 2 : स्वयंसहाय्यता बचत गटांमुळे देशभरातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी आता महिला बचत गटांसाठी She marts ही रिटेल आउटलेट्स सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला कल्याण केवळ ‘कर्ज-आधारित उपजीविका’ पुरते मर्यादित राहणार नाही. महिलांना समान भागीदार आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालक बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. […]Read More

क्रीडा

पाक विश्वचषकात खेळणार पण भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

मुंबई, दि. २ : आगामी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली असली, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या गट साखळीतील सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर केले, ज्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानला मिळणारा आयसीसीच्या […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत सुरू होतय एएमआय बॅक्टीरिया उत्पादन केंद्र , जाणून घ्या

मुंबई, दि. २ : मुंबईतील पहिले एनारोबिक मायक्रोबियल इनोकुलम म्हणजेच एएमआय बैक्टीरिया उत्पादन केंद्र आणि प्रयोगशाळा लोअर परेल रेल्वे कार्यशाळेत उभारली जात आहे. हे केंद्र एक्सप्रेस आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बायो-शौचालयांच्या कार्यक्षमतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि माणसाच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीमुळे येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विकसित केलं जातं आहे. या प्रस्तावित केंद्रात दररोज सुमारे 3 लाख लीटर […]Read More

महानगर

मुंबईतून 36 तासांत 12 अल्पवयीन मुलंमुली बेपत्ता

मुंबई, दि. २ : मुंबईत गेल्या 36 तासांमध्ये एकट्या मुंबई शहरातून 12 अल्पवयीन मुलं आ बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या या 12 मुलांमध्ये 8 मुलींचा समावेश असून, ही मुलं मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस यंत्रणासुद्धा सध्या शहरातील या प्रकाराकडे अतिशय गांभीर्यानं पाहत […]Read More