नवी दिल्ली, दि. ३ : सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp च्या गोपनीयता धोरणावरून Meta Platforms ला कठोर इशारा दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, भारतीयांच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. “तुम्ही आमच्या देशाच्या गोपनीयतेशी खेळू शकत नाही. भारतीय कायद्यांचे पालन शक्य नसेल, तर भारत सोडून द्या,” असे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : लोकसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सर्वात गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अत्यंत जहाल शब्दांत सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) 25% वरून 18% पर्यंत कमी केले आहे. या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तथापि, या सवलतीसोबत अमेरिकेने एक महत्त्वाची अट […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांनी टेबलावर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांवर कडक कारवाई केली आहे. सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना […]Read More
कल्याण, दि. ३ : कल्याणनजिकच्या मलंगगडावर जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली फ्युनिकुलर ट्रॉली मलंगगडावर भाविकांना घेऊन जाताना मध्येच अडकली आहे. भाविक मध्येच अडकल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात्रेच्या निमित्ताने आज गडावर मोठी गर्दी आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन गेल्यामुळे फ्युनिकुलर वाटेतच अडकली असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी भाविकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. […]Read More
मुंबई, 3मशीद बंदर पश्चिम येथील रेल्वे स्टेशन लगत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खोदून ठेवलेला आहे. मजेत बंद रेल्वे स्थानकावरून पश्चिमेकडे पायऱ्यांवरून खाली उतरताना होत कामाचा अंदाज न आल्याने अनेक रेल्वे प्रवासी पडून जखमी होत आहेत. मजीत बंदर येथील रेल्वे पुलावरून खाली उतरताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले […]Read More
मुंबई दि ३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात येत्या शनिवारी ७ आणि रविवारी ८ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमांतर्गत याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, […]Read More
पुणे, 3 : पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे संघटक सचिव परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच सभागृह नेते गणेश बिडकर यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव […]Read More
पुणे,3 : चित्रपट, ओटीटी आणि टीव्ही या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग , आर्थिक गणित वेगवेगळे आहे. अनेकांना मालिका करायच्या आहेत मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधि मिळतेच असे नाही. आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे ते म्हणजे युट्यूब मालिका, तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवीन व्यासपीठ […]Read More
मुंबई, दि. ३ – बदलापुर येथे रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणीला जीव गमवावा लागला तर सायन येथे गर्दीमुळे तीनजण ट्रेनबाहेर पडल्याने गंभीर जखमी झाले तर मालाड येथे रेल्वेतून उतरण्यावरुन झालेल्या वादात अलोक सिंग या प्राध्यापकाचा खुन करण्यात आला. या सर्व घटना पाहता रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे होत असून याला पर्याय म्हणुन काही सुचना केंद्रिय रेल्वे […]Read More