Month: February 2026

महानगर

मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती

मुंबई, 4गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील गुरु गोविंद सिंग मार्गावर उन्नत चक्रीय मार्गासह तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे केबल – स्टेड संरचनेसह उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल दरम्यान सुमारे १.८९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न

पुणे, 4 : पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा नुकतीच टेबेकर मैदान, बिबेवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या समारोपा वेळी आमदार हेमंत रासने ,नगरसेवक विशाल धनवडे, सुब्रतो मजुमदार,पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नयन शेख, सेक्रेटरी अब्बास शेख,कार्याध्यक्ष राफेल शेख, सदस्य जर्सील शेख, हबिब मंडलिक, संजय पाल आणि बंगाली समाज मोठ्या संख्येने […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

पुणे, 4: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या उभारणीत तसेच पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ पुणे शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस […]Read More

राजकीय

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मुंबई, दि. ४ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, त्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड […]Read More

महानगर

परळ येथील शिरोडकर मंडई झाले समस्यांचे घर, कोळी भगिनी बेजार

मुंबई, 4 : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असून हे काम सध्या रखडलेले आहे. परंतु, या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना अर्धवट काम राहिलेल्या मंडईतील तळघरातील वास्तूत पुन्हा जागा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये निम्म्या कोळी भगिनींचा बाजारच उठवला गेला आहे. विशेष म्हणजे या मंडईत मागील पाच वर्षांपासून या कोळी […]Read More

महानगर

वरळी सेंच्युरी मिल म्हाडा संकुलातील समस्यांमुळे नागरिक हैराण

मुंबई, 4वरळी सेंच्युरी मिल म्हाडा संकुल येथे रहिवाशांना पिण्याच्या पाणी, लाईट, ड्रेनेज बाबत तसेच इतर सुविधा याबाबत अनेक तक्रारी भेडसावत होत्या. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे यांना निवेदन देऊन या समस्या सोडवण्याबाबत तक्रार केली होत्या. या समस्या आणि अडचणीं सोडवण्याबाबत महानगरपालिका, म्हाडा तसेच एम एम आर डी एमच्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट […]Read More

सांस्कृतिक

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत

नांदेड दि ४ – विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक,लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी आणि स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान (नांदेड) यांनी दिली आहे. हे संमेलन दि. २८ फेब्रुवारी […]Read More

ऍग्रो

परंपरागत पिकांना बगल देत फुलवली कांदा-लसूण शेती.

वाशीम दि ४ ( राम धनगर ) : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील तरुण शेतकरी गणेश विठ्ठल नवघरे यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी शेतीत नवा प्रयोग करत यावर्षी रब्बी हंगामात मोठा बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत सातत्याने घेत असलेली हरभरा व गहू ही पारंपरिक पिके बाजूला ठेवत त्यांनी प्रथमच दोन एकर क्षेत्रावर कांदा […]Read More

महानगर

‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

मुंबई, दि. 3 : दादर येथील ‘सावरकर सदन’या वास्तूला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार नाही, असे भारतीय पुरातत्त्व संरक्षण विभागाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील ही वास्तू १९३८ मध्ये बांधली गेली असून तिचे वयोमान १०० वर्षांपेक्षा कमी असल्याने ती केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करता येणार नाही, असे विभागाने प्रतिज्ञापत्रात नमूद […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री

मुंबई, दि. ३ : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसेच अल्पसंख्य विकास, औकाफ ही खाती देण्यात आली आहेत.मात्र अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:कडेच ठेवले आहे. अजित पवारांकडे असलेल्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या […]Read More