मुंबई, दि ६ : वेगवान शहरीकरणाच्या युगात झाडे केवळ शोभेची वस्तू नसून हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे या संदेशासह, दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्षसंवर्धन परिषद (ATCA 2026) मुंबईत आयोजित केली जाईल. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ही परिषद ७ आणि […]Read More
पुणे, 6वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” ही वकील संघटना स्थापन केली आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी सांगितले.तसेच ही संघटना सर्वच वकिलांसाठी कार्य करेल अशी ग्वाही ॲड. पानी यांनी यावेळी दिली.पिंपरी, […]Read More
भंडारा दि ६ :- धान शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील डॉक्टर नारायण रामचंद्र झंझाड हे शेतकरी बागायती शेतीकडे वळले असून त्यांनी पेरूच्या शेतीतून लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. डॉ. झंझाड यांनी BAMS चे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ते डॉक्टरकी सोबतच बागायती शेती करुन 3 एकरात पेरू आणि पपईची लागवड करीत एका वर्षात तब्बल […]Read More
मुंबई, दि. ५ : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले आहे की, त्यांना मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातून शेवटच्या क्षणी कोणतेही कारण न सांगता आणि माफी न मागता काढून टाकण्यात आले. त्यांनी हा अनुभव अपमानजनक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले, कारण ते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक होते. नसीरुद्दीन शाह यांनी गुरुवारी द इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात […]Read More
मुंबई, दि. ५ : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विविध धोरणांमुळे नोकरी व्यवसायांमध्ये मोठे बदल होत आहेत. अनेक कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णयही घेत आहेत. याचा मोठा फटका भारतीयांना बसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचा मुलगा इशानलाही या कर्मचारी कपातीचा म्हणजेच Layoff चा फटका बसला आहे. त्याने स्वतः पोस्ट लिहून हे जाहीर केले आहे. ईशान […]Read More
मुंबई, दि. 5 : राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात गृहविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खासदार असताना सुनेत्रा पवारांना देण्यात आलेल्या ‘एक्स’ दर्जाच्या सुरक्षेऐवजी आता त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. सुनेत्रा पवार या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ […]Read More
पुणे, दि. ५ : ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखोंची उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्यात प्रशासनाला विविध सेवांमध्ये मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन शैक्षणिक श्रेयांक (Credits) प्रदान करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हा […]Read More
मुंबई, दि. ५ : बुद्धिमत्ता सोल्यूशन्स प्रदान करणारी कंपनी Fractal Analytic चा IPO ९ फेब्रुवारी रोजी उघडेल आणि ११ फेब्रुवारी रोजी बंद होईल.हा भारतातील पहिला एआय आयपीओ आहे. सबस्क्रिप्शनसाठी Fractal Analytics साठी किंमत पट्टा ८५७ ते ९०० रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. तर लॉट आकार १६ शेअर्स आहे. म्हणजेच गुंतवणूकदार किमान १६ शेअर्स […]Read More
नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर राजोल पाटील यांनी घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट मुंबई, दि. ५ – भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगरला होणा-या पाण्याच्या पाईप लाईन मध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने नागरीकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून पालिकेने नविन पाईप लाईन टाकण्याचे काम लवकर पुर्ण करावे, यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रभाग […]Read More
मुंबई, 5महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय सिराठी, हिंदी, उर्दू माध्यम) तसेच मनोहर जोशी महाविद्यालय येथे विद्याध्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या अंगभूत का गुणांना निखारण्यासाठी ट्रस्टच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उड्डाण-२०२८ अव्य आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दि. ३१ जानेवारी, २०२८ रोजी दुपारी ३ ते […]Read More