Month: February 2026

ट्रेण्डिंग

H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू

चेन्नई, दि. ६ : शहरात गेल्या काही दिवसांपासून शेकडो कावळे मृतावस्थेत आढळुन आले आहेत. या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांच्या तपासणीनंतर शहरात ‘H5N1’ या अत्यंत घातक बर्ड फ्लू विषाणूचा संसर्ग पसरल्याची स्पष्ट झाले आहे. या नंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांसाठी तातडीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारचा तामिळनाडूला इशाराचेन्नईतील अड्यार परिसरातून गोळा केलेले नमुने […]Read More

ट्रेण्डिंग

देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप

मुंबई, दि. ६ : उद्या देशभरातील प्रवाशांवर परिणाम होणार आहे. कारण Ola, Uber and Rapido या कंपन्यांच्या चालकांनी उद्या (दि. ७ फेब्रुवारी) रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यांनी याला ऑल इंडिया ब्रेकडाउन असे नाव दिले आहे. संपादरम्यान चालक एकाच वेळी त्यांचे कॅब अ‍ॅप्स बंद करतील. यामुळे कॅब, ऑटो किंवा बाईक टॅक्सी शोधणे कठीण होऊ […]Read More

महाराष्ट्र

१२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान

मुंबई, दि. ६ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 […]Read More

ट्रेण्डिंग

लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ

मुंबई, दि. ६ : महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्ती आता 31 मार्चपर्यंत करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीचे पोर्टल बंद असल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते. यामुळे लाडक्या बहीणींनी राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश व्यक्त […]Read More

बिझनेस

कोणतीही वस्तू फ्रीजमध्ये साठवणे म्हणजे ‘उत्पादन प्रक्रिया’ नाही!

मुंबई, दि. ६ : उत्पादन प्रक्रियेची व्याप्ती स्पष्ट करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. कोणतीही वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये साठवणे किंवा जतन करण्याला ‘उत्पादन प्रक्रिया’ म्हणता येणार नाही. त्यामुळे ज्या जागेत वस्तू जतन केली जाते, ती जागा कारखाने कायद्यांतर्गत ‘कारखाना’ म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. मधू […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादाना श्रद्धांजली

मुंबई, दि ६मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या श्रद्धांजली सभेस मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आरती साळवी, मुंबईतील सर्व महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्ष,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.KK/ML/MSRead More

राजकीय

मुख्य निवडणूक आयुक्त यांची मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला भेट

अलिबाग,दि. ६ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस काळात करारांची माहिती ‘पत्रकार परीषदे’तुन दिली जात… मात्र ..

पुणे, दि ६मोठ्या राष्ट्रांच्या दबावाला न जुमानता, युरोपियन राष्ट्रांशी करार करून त्यांची वेळोवेळी माहिती ‘खुल्या व उत्तरदायी पत्रकार परिषदेतून’ तत्कालीन पंतप्रधान डॅा मनमोहनसिंग यांनी दिल्याचे देशाने पाहिले आहे. युपीए काळात भारताने युरोपियन राष्ट्रांशी मुख्यतः युरोपियन युनियन (EU) सोबतचे संबंध मजबूत केले. भारत-EU सहकार्य करार हा १९९४ चा मूलभूत करार होता त्यातुन २००४ मध्ये धोरणात्मक भागीदारी […]Read More

महानगर

रेखाताई हिरेमठ यांचा सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्काराने गौरव

मुंबई, 6इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स अंतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार-२०२६’ हा मानाचा पुरस्कार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा बसवेश्वर हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला.सिंधुताई सपकाळ उर्फ ‘माई’ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली तब्बल २५ वर्षे समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या रेखाताईंना हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिपक जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक […]Read More

विदर्भ

अबुझमाड कारवाईत तीन माओवादी ठार; सी-६० जवानाला वीरमरण…

गडचिरोली दि ६ : अबुझमाडच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून आतापर्यंत तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या कारवाईदरम्यान जखमी झालेल्या सी-६० पथकातील जवान दीपक मडावी यांना उपचारादरम्यान वीरमरण आले आहे. तर आणखी एक जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अबुझमाड परिसरात […]Read More