पुणे, दि ११: पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर वाडेकर यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. […]Read More
मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष […]Read More
पुणे, दि १०:विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री […]Read More
मुंबई, दि १०मालमत्ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी रक्कम भरली नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्तीची तसेच पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात […]Read More
मुंबई, दि. १० : AI हे सध्याचे सर्वांत उपयोगी साधन असले तरी त्याचा गैरवापरही होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. X (ट्विटर), यू-ट्यूब, स्नॅपचॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंटेंटवर लेबल लावावे लागेल. यासोबतच डीपफेक व्हिडिओ-फोटो देखील 3 तासांत काढून टाकावे […]Read More
मुंबई, दि. १० : नागरीकांना स्वस्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या मदतीने ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवीन कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भाडे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा ट्रॅफिकची गर्दी, हे भाडे कधीही बदलणार नाही. या सेवेमुळे प्रवाशांना रास्त दरात टॅक्सी सेवा मिळेल तर […]Read More
जयपूर,दि. १० : आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर आता बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. राजस्थानच्या अलवर येथे झालेल्या ‘वाघ क्षेत्र राज्यांचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र प्रकल्पांचे फील्ड डायरेक्टर्स यांच्या […]Read More
मुंबई, दि. १० : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर न भरणारे पालिकेच्या रडारवर आले आहेत. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर कर भरणा करावा अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी […]Read More
नवी दिल्ली,दि. १० : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर आणि ‘ऑनलाइन न्यूज फोरम’वर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. ज्यात पुस्तकाची ‘प्री-प्रिंट’ प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ […]Read More
बंगळूरू, दि. १० : येथील स्टार्टअप Sarvam AI ने नवीन बहुभाषिक व्हिजन-लँग्वेज मॉडेल Sarvam Vision सादर केले. हे मॉडेल भारताच्या “सॉव्हरिन AI” मालिकेचा भाग असून जागतिक बेंचमार्कवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. Sarvam Vision हे भारताचे पहिले मोठ्या प्रमाणावरचे बहुभाषिक व्हिजन मॉडेल मानले जात आहे. यामुळे दस्तऐवज बुद्धिमत्ता, स्थानिक भाषांतील माहिती प्रक्रिया, आणि व्यावसायिक अनुप्रयोग अधिक […]Read More