पुणे, दि १३: : महाशिवरात्रि पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने “सहस्र शिवलिंग दर्शन” आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सहस्र शिवलिंग चे दर्शन १४ व १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ब्रह्माकुमारीज सेंटर, रायकर फार्म हाऊस, बाणेर येधे घेता येणार आहे. महाशिवरात्रिच्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले […]Read More
मुंबई, दि. १३महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने आयोजित व ऊर्जा संवर्धनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सांताक्रूझ (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मनोज रामकिशोर कनोजिया (इयत्ता १० वी) याने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढवला आहे. ‘ऊर्जा संवर्धन’ या […]Read More
पुणे, दि १३: सायबर क्षेत्रात नजिकच्या भविष्यात अनेक संधी आणि अभ्युदयाच्या विविध शक्यता आहेत. मात्र, त्यासाठी उच्चशिक्षणाच्या जोडीने विविध ज्ञानशाखांची कौशल्ये, विदेशी भाषांवर प्रभुत्व मिळवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची मानसिकता मिळवा, असे प्रतिपादन सायबर क्राईम क्षेत्रातील महिला तज्ज्ञांनी केले. सायबर क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे, ते लवकरच वाढेल, असा आशावादही या तज्ज्ञांनी व्यक्त केला.राष्ट्रीय महिला […]Read More
जितेश सावंत या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल.ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल.वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे. या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत […]Read More
मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये कौशल्याधारीत, परिणामाभिमुख आणि उद्योगाभिमुख उच्च शिक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत ३१ अग्रगण्य उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य करारांद्वारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये संरचित अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष ऑन-द-जॉब प्रशिक्षण, औद्योगिक प्रकल्पांमध्ये सहभाग, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि कौशल्याधारित […]Read More
मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले आहे. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून मंत्री आशिष […]Read More
नाशिक, दि. १२ : मराठ भाषेला नावापुरताच अभिजात दर्जा देऊन राज्यभरातील मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करण्याचा सरकारचा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यातच आज नाशिकमधून एक गंभीर घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळाच विक्रीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचं ही […]Read More
मुंबई, दि. 12 : मुंबई विद्यापीठ आता नव्या काळानुरुप अभ्यासक्रमात आवश्यक बदल स्वीकारून जुने कालबाह्य अभ्यासक्रम बंद करत आहे. विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन 10 वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या 179 परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. शून्य नावनोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये विविध […]Read More
मुंबई, दि. १२ : केंद्र सरकारने कामगार कायद्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. केंद्र सरकारने चार कामगार कायदे लागू केली. यामध्ये वेतन , औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाज यांचा समावेश आहे. या कोड्समध्ये जुने 29 कायदे एकत्रित करण्यात आले आहेत. आता कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सलग […]Read More
वॉशिग्टन, दि. १२ : एलॉन मस्क यांची कंपनी चंद्रावर AI सॅटेलाइट फॅक्टरी उभारणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, या माध्यमातून त्यांना सूर्याची ऊर्जा कॅप्चर करायची आहे. मस्क यांनी त्यांच्या AI कंपनी XAI च्या अंतर्गत बैठकीचा 45 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात ही माहिती समोर आली आहे. यासाठी मस्क सूर्याच्या एकूण ऊर्जेचा 1% भाग वापरू इच्छितात. […]Read More