ढाका, दि. १३ : बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) मोठ्या विजयासाठी सज्ज झाला आहे. स्थानिक टीव्हीचा हवाला देत रॉयटर्सने वृत्त दिले आहे की बीएनपीने 300 सदस्यांच्या संसदेत 212 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचे उमेदवार इतर अनेक जागांवर आघाडीवर आहेत. पंतप्रधान […]Read More
ठाणे, दि. १३ : ठाण्यातील सात वर्षीय रेयांश खामकर याने अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे, अशी माहिती महापौर कार्यालयाकडून देण्यात आली.रेयांशने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मलापे जेट्टी ते विजयदुर्ग असा ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026’च्या उद्घाटन सोहळ्यात IIT मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) […]Read More
मुंबई, दि. 13 : RBI ने कर्जवसुली प्रक्रियेत होणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीबाबत नियमांचा मसुदा काल जाहीर करण्यात आला असून, हे नवे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्जदारांना बँकेचे कर्ज थकल्यानंतर येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचा त्रास कमी होणार आहे. RBI ने बँक आणि रिकव्हरी एजंट्सना […]Read More
पुणे, दि १३ पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बोपोडी व औंध रोड परिसरातील महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या दौर्यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय येथे पाहणी करताना रुग्णालय तातडीने युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत यंत्रसामग्री, आवश्यक सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ […]Read More
मुंबई दि १३ : देशातील थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, तब्बल २,८७९ कोटी रुपयांच्या उलाढालीसह राज्य देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईतील ‘वाय. बी. चव्हाण’ सेंटर येथे शुक्रवारी आयोजित ‘महाविकास २०२६’ या विशेष परिषदेत राज्याच्या या दैदीप्यमान प्रगतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन’ (आयडीएसए) आणि […]Read More
मुंबई, दि १३ मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाकडून आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) निष्कासित करण्यात आलीत. या कारवाईनंतर सुमारे ११०० चौरस मीटर परिसर मोकळा झाला. उपायुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (टी विभाग) श्रीमती योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ‘टी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत […]Read More
मुंबई, दि १३‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणि सुलभता वाढत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ तसेच इंधनाची लक्षणीय बचत होत आहे. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी तब्बल ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास […]Read More
मुंबई, दि १३राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]Read More
मुंबई, दि, १३ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री […]Read More