पुणे, दि १६- समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केला तरी आपोआप पर्यायाने त्या कुटुंबाचा आणि समाजाचा उत्कर्ष होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत व्यसनांच्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास समाजातील वाढती व्यसनाधीनता तसेच बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. परंतु या परिवर्तनासाठीची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल असे मत परिमंडळ सातचे पोलीस […]Read More
मुंबई, दि १५: महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंतर योग फाउंडेशन तर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली सर्वांसाठी खुली आणि मोफत जीवन-परिवर्तनकारी विशेष साधना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली. फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्यास ठाणे व मुंबई परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ७ वाजता प्रारंभ […]Read More
पुणे दि १५ : शहरातील काँग्रेस भवनाबाहेर रविवारी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हंगामा झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा कथित आरोप करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला. या विधानाच्या निषेधार्थ भाजपाच्या पुणे शहर युनिटकडून काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान दोन्ही […]Read More
मुंबई, दि १५कॉटन ग्रीन रेल्वे स्थानका बाहेर येईल सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी लोटली होती. या सर्वेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या मंदिरामध्ये महादेवाचे जुनि पिंड असून या ठिकाणी महादेवाला मोराच्या पिसाने सजवण्यात आले होते. या मंदिरामध्ये शंकर महाराजांची सफेद मार्बल मधली मूर्ती असून या मूर्तीला देखील शंकराचे रूप देण्यात […]Read More
मुंबई, दि १५वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाशेजारी असलेल्या पुरातन वाळकेश्वर शिव मंदिरात भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.या बाणगंगा तलावाचे विषेश वैशिष्ट म्हणजे प्रभु श्री रामाने या ठिकाणी आपला बाण मारून पाण्याचा तलाव निर्माण केला आहे अशी पुरातन आख्यायिका आहे.या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभु असून पुर्णतः गोलाकार काळ्या पाषाणात आहे. त्यामुळे देशाच्या काना […]Read More
मुंबई, दि. १५ : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक, नवनीत भवन या सातमजली गुजरात भवनचे निर्माते डॉ हेमराजभाई शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमराज शाह : एक समर्पित जीवन ‘ या डॉक्युमेंटरीला नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित न्यू दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आले असून या डॉक्युमेंटरी च्या यशस्वी दिग्दर्शिका मनीषा […]Read More
◆ मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडलेल्या ‘५व्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग कप २०२६’ मध्ये मुंबईच्या संघाने आपला दबदबा निर्माण करत जगज्जेत्यांना धूळ चारली आहे. पोलंड, कझाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या बलाढ्य देशांच्या खेळाडूंना कडवी झुंज देत मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांनी एकूण ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची लयलूट केली […]Read More
मुंबई, दि. १४ : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. […]Read More
मुंबई, दि. १४ : मुंबई महानगरात “जल मेट्रो प्रकल्प” सुरू करण्यासाठी मे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मे. कोची रेल लि. यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेक्टिव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे […]Read More
मुंबई, दि. १४ : रशियाने संपूर्ण देशात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशियन सरकारने सांगितले की, व्हॉट्सअॅपने रशियन कायदे आणि नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. रशियाने सामान्य लोकांना स्थानिक ॲप ‘मॅक्स’ वर स्विच करण्यास सांगितले. रशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर आधीपासूनच ‘मॅक्स’ इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये व्हॉट्सअॅप पूर्णपणे […]Read More