Month: February 2026

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता

पुणे, दि २०: जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 […]Read More

राजकीय

बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि १९बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर यांची आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्‍यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका […]Read More

राजकीय

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी, ही तर विचार स्वातंत्र्यावर गदा

मुंबई, दि २०: माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर केंद्र सरकार या मुद्यावर / विषयावर हादरलेले-गोंधळले दिसू लागले आहे.परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना निवृत्ती नंतर किमान २० वर्षे आत्मचरित्र व आठवणी लिहिण्यास बंदी घालण्याचा कायदा केंद्र सरकार लवकरच आणीत असल्याची बाब दिल्लीतील एका मोठ्या वृत्त समूहाने उघड केली आहे. किंबहुना […]Read More

महिला

अमृता फडणवीसांनी घेतली बँकींग करिअर मधून निवृत्ती

मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्र्यांची पत्नी असूनही स्वत:च्या करिअरला महत्त्व देणाऱ्या सामाजिक कार्यातून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस आता बँकींग क्षेत्रातून निवृत्त होत आहेत. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ‘ॲक्सिस बँक’ (Axis Bank) मधील आपल्या वरिष्ठ पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला असून, तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर […]Read More

देश विदेश

पाचगणीत पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार

पाचगणी, दि. १९ : महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे सध्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप’ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील तब्बल २०० नामांकित पायलट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी रशिया, […]Read More

शिक्षण

RTE अंतर्गत ऑनलाईन शालेय प्रवेशास सुरुवात

मुंबई, दि. १९ : राज्यातील दुर्बल घटकांतील विद्यार्थांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये काही प्रमाणात मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक

लंडन, दि. 19 : बाललैगिक शोषणासाठी अत्यंत वादग्रस्त अशा एपस्टीन फाइल्स प्रकरणात नाव आढळल्याने जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना पळता भूई थोडी झाली आहे. अनेकांना मोठ्या पदांवरून पायउतार व्हावे लागत आहे. यामध्ये आता ब्रिटनच्या राजाच्या भावाचीही वर्णी लागली आहे, ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू

मुंबई, दि. 19 : विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासा दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी कठोर नियमावली सुचवली आहे. नवीन प्रस्तावात DGCA सर्व एअरलाइन्सना प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देत आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची तक्रार आल्यास आधी चौकशी समिती स्थापन केली जात होती. या काळात एअरलाइन्सना प्रवाशांवर 45 दिवसांपर्यंत […]Read More

शिक्षण

NCERT पुस्तकात ‘मराठा साम्राज्या’ वर स्वतंत्र पाठ

नवी दिल्ली, दि. 19 : आजवर मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एखाद-दुसऱ्या परिच्छेदात संपवून टाकणाऱ्या NCERT ने आता आपल्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरा धडा ‘मराठा साम्राज्याचा उदय’ या विषयावर आधारित असणार आहे. या धड्यात मराठा साम्राज्याची […]Read More

विज्ञान

गगनयानाच्या ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वी

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी ड्रोग पॅराशूटची पात्रता स्तरावरील लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही चाचणी काल (दि. 18 ) चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) च्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (RTRS) सुविधेत करण्यात आली. ही डायनॅमिक चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या विशेष हाय-स्पीड एरोडायनामिक आणि बॅलिस्टिक मूल्यांकन सुविधा RTRS […]Read More