Month: February 2026

ट्रेण्डिंग

या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा

मुंबई, दि. २० : BSNL 5G पुढील सहा महिन्यांत लाँच होणार आहे, कंपनीचे सीएमडी रॉबर्ट रवी यांनी दिल्लीतील AI समिटमध्ये ही माहिती दिली आहे. BSNL चे CMD रॉबर्ट रवी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपली 5G सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याची सुरुवात राजधानी दिल्लीपासून होईल. ते म्हणाले की, हे लाँच विद्यमान […]Read More

ट्रेण्डिंग

एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. २० : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदीतून वडिलांचे नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील माहिती ॲड. संघमित्रा वडमारे यांनी दिली आहे. एकल मातांना “पूर्ण पालक” म्हणून मान्यता देणे ही कोणतीही दया नसून तो संविधानिक अधिकार आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले […]Read More

राजकीय

नगरसेवक बनणार वेंडरउभाटाच्या नगरसेवकांचा विरोध

मुंबई, दि २०बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुनिसिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट करणं एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सेप प्रणाली द्वारे वेंडर कोड रजिस्टर करण्याबाबत सुचित करण्यात आले. जर साप प्रणाली द्वारे आपण वंडर कोर्ट रजिस्टर नाही केला तर आपले मानधन आपल्याला मिळणार नाही अशी शक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण

नवी दिल्ली दि २० : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या समिटमधील ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित ‘कुंभदूत’ या एआय-आधारित […]Read More

महानगर

बुध्दिबळ स्पर्धेसाठी ३४५ खेळाडूंचा सहभाग

मुंबई, दि. २० – बुध्दिबळ खेळाविषयी लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी, शाळा, महाविद्यालयातील खेळाडूंनीआंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करावे, हा उद्देश समोर ठेऊन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील तसेच रुद्र विद्या निकेतन व द स्कूल ऑफ चेस मास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप पश्चिम येथील आयडीयूबीएस या शाळेत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे, दि २०: रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे येथे होणार आहे. […]Read More

राजकीय

बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध

मुंबई, दि २०बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची […]Read More

महानगर

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ देणार अत्याधुनिक व दर्जेदार प्रशिक्षण अध्यक्ष

मुंबई, दि २०- महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना व कार्यकर्त्यांना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे दर्जेदार प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने घेतली आहे. नुकतीच १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य सहकारी संघाच्या संचालक समितीची सभा पुणे येथे पार पडली. या प्रसंगी सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल व राज्यातील सहकार प्रशिक्षित करायचा असेल तर दर्जेदार प्रशिक्षण देण्याची […]Read More

महिला

महिला आरोग्य विषयक जनजागृती फॅशन शो संपन्न

पुणे, दि २०: अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. तीन वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने स्वप्नील गोगावले एन्टरटेनमेंट आणि आई फाऊंडेशन यांच्या वतीने एलप्रो मॉल,चिंचवड येथे मोठ्या […]Read More

ट्रेण्डिंग

भारतातील तरुणाने घडवले पहिले मानवी शैलीतील AI प्लॅटफॉर्म

मुंबई, दि. २० : भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. केवळ १८ वर्षांचा तरुण जीत भास्कर यांने विकसित केलेले BrontoAI हे देशातील पहिले ग्राहकाभिमुख AI प्लॅटफॉर्म मानले जात आहे, ज्याचा मुख्य भर मानवी शैलीतील संवादावर आहे. आजपर्यंत भारतात बहुतेक AI प्रणाली परदेशातून वापरल्या जात होत्या, अशा वेळी BrontoAI हा स्थानिक […]Read More