मुंबई, दि. 23 : दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केल्यामुळे चर्चेत आलेला अदानी समूह आता महाराष्ट्रासाठी 66 अब्ज अमेरिकन डॉलरचा (अंदाजे सहा लाख कोटी रुपये) दीर्घकालीन गुंतवणूक आराखडा सादर केला. या आराखड्यात विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांवर आधारित विकास अजेंड्यामध्ये […]Read More
मुंबई, दि. २३ : भरधाव वाहने चालवून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या महाभागांना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. एखाद्या वाहनचालकाने जर वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. ही कारवाई नियम तोडणाऱ्यांवर अधिक प्रभावी आणि कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. यापूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर […]Read More
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर्स प्रदर्शित करणाऱ्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेची कठोर कारवाई
मुंबई, 23बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या असतांनाही काही संस्था, संघटना आणि व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावण्यात येत आहेत. अशा संस्था, संघटना आणि व्यावसायिकांविरोधात अनुज्ञापन खात्याकडून गावदेवी, मलबार हिल, डॉ. डी. बी मार्ग पोलिस स्थानकात अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक […]Read More
मुंबई, 23 : गिरगावतील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरचा झावबावाडीतल्या जुन्या चाळी इमारतींचा समूहा पुनर्विकासाचे काम सध्या जोमाने सुरू झाले आहे .६५ मजल्याचे दोन उतुंग टॉवर उभारण्यासाठी एका बाजूंच्या २०,२२ रहिवासी इमारती जमीन दोस्त करून मोकळ्या जागेत ७,८ मोट मोठ्या मशीन आणून जमिनीचा पाया खोदण्यासाठी आणि पिलर उभारण्यासाठी पोकलेन मशीने मोठ मोठे खडे पाडून खोदकाम सुरू […]Read More
पुणे, 23 : पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, […]Read More
सोलापूर दि २३ :- वसंत पंचमीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. अनुराधा दीदी शेटे यांची स्वयंवर कथा झाल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती एकमेकांसमोर आणण्यात आल्या. आंतरपाठ दोन्ही मूर्तीसमोर धरण्यात आल्या. आणि संपन्न झाला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा. या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी हजेरी […]Read More
विक्रांत पाटील ग्रुप लेग्रॉण्ड इंडियाने 21 जानेवारी 2026 रोजी, महाराष्ट्रातील नाशिक येथे आपल्या नवीन, अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. 30,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेली ही फॅक्टरी भारतातील कंपनीची सर्वात मोठी आणि जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या फॅक्टरींपैकी एक आहे. हे कंपनीच्या भारतातील प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. धोरणात्मक महत्त्व: भारतातील एक जागतिक […]Read More
वाशीम दि २३: डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हळूहळू दुर्लक्षित होत चालले आहे. सुंदर आणि वळणदार अक्षर हे व्यक्तिमत्त्वाचा दागिना मानले जात असले, तरी आजच्या काळात असे हस्ताक्षर दुर्मिळ होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाशीम येथील हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूलमध्ये जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर […]Read More
दावोस दि २२ : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी ते […]Read More
दावोस, दि. २२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. ग्रीनलँण्ड वर हक्क सांगत दररोज प्रक्षोभक विधाने करणाऱ्या ट्रम्प यांनी आज दावोसमध्ये युद्ध सोडवण्यासाठी तयार केलेले ‘बोर्ड ऑफ पीस’ लाँच केले. ते म्हणाले की, या बोर्डचा सुरुवातीचा उद्देश गाझामधील युद्धविराम मजबूत करणे हा आहे, परंतु पुढे जाऊन हे इतर जागतिक […]Read More