Month: January 2026

ट्रेण्डिंग

अखेर किन्नर आखाड्याकडून ममता कुलकर्णींची हकालपट्टी

मुंबई, दि. 27 : अखेर किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी केल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांच्या सदस्यत्वाबाबत वाद सुरू होता. अखाड्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ममता कुलकर्णी यांना अखाड्याशी संबंधित सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्यांमधून वगळण्यात आले आहे. 25 जानेवारी (रविवार) रोजी ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) […]Read More

महानगर

बेस्ट सेवेतील सेवानिवृत्तांना प्रलंबित ग्रॅच्युइटी,देणी त्वरित द्यावी

मुंबई, 27 :मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील प्रलंबित थकीत असलेली ग्रॅज्युइटी(उपदान) व इतर देणी त्वरीत मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमामधील परिवहन व विद्युत सेवेतील सेवानिवृत अधिकारी, कर्मचारी यांनी मंगळवारपासून आझाद मैदानात साखळी बेमुदत उपोषण सुरु केले.याचे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती अध्यक्ष भाई पानवडीकर नेतृत्व करीत आहेत. मुंबईकरांना वीजपुरवठा व परिवहन या बेस्ट उपक्रमातून ३०ते ३५ वर्षे […]Read More

अर्थ

भिवंडीत उभे राहणार शेतमालासाठी भव्य मल्टी प्रॉडक्ट हब

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भिवंडीतील मौजे बापगाव येथे सुमारे ८ हेक्टर शासकीय जमीन पणन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्टी प्रॉडक्ट हब उभारण्यात येणार आहे. या हबमध्ये शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्रीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार […]Read More

महानगर

मेट्रोने जोडले मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ

मुंबई, दि. २७ : देशातील प्रमुख विमानतळांपैकी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना मेट्रोने थेट जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘मेट्रो लाईन–८’चा मार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ […]Read More

महानगर

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती

मुंबई, दि. २७ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन […]Read More

महानगर

समाजसेवक के . रवि यांनी २६ जानेवारी निमित्त टाटा रुग्णालयातिल

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीभारताचे संविधान  समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला.इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक, समाजसेवक के . रवी ( दादा ) यांनी मुंबई टाटा कॅन्सर रुग्णालयाबाहेरील फुटपाथवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष कार्यक्रम केला.या […]Read More

बिझनेस

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

मुंबई, 27 : भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे […]Read More

राजकीय

शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी वाढविण्यास मान्यता

मुंबई दि २७ : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी ३० वर्षांसाठी भाडेप‌ट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या […]Read More

राजकीय

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड प्लॅटफॉर्म

मुंबई दि २७ : सार्वजनिक बांधकाम विभागामधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके आदा करण्यासाठी ट्रेड प्लँटफाँर्मचा (TReDS Platform) अवलंब करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस होते. राज्यातील सर्वच विभागांनी TReDS Platform चा अवलंब करावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्य़ा कार्यपध्दतीशी आणि कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आदर्श कार्य […]Read More

राजकीय

शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ

मुंबई दि २७ : शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील शत्रू संपत्तीच्या विश्वस्ताव्दारे-सेपी ( Custodian of Enemy Property of India) शत्रू मालमत्तांचे जतन, व्यवस्थापन आणि विक्री केली जाते. शत्रू मालमत्ता कायदा, १९६८ अनुसार […]Read More