Month: January 2026

राजकीय

जयकुमार गोरेंना धक्का: बनावट कागदपत्र आणि ॲट्रॉसिटी प्रकरणी आरोप निश्चितीचा

FIR हा मूलभूत आधार नव्हे, तपासातील पुरावे महत्त्वाचे – कोर्टाचा निर्वाळा; ॲट्रॉसिटी प्रकरणातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज फेटाळला विक्रांत पाटील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना जमिनीच्या बनावट कागदपत्रांप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातून दोषमुक्त करण्याबाबतचा आमदार गोरेंचा अर्ज सातारा विशेष न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यांच्यासह इतर आरोपींवर आरोप […]Read More

सांस्कृतिक

‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्पआरास

पुणे दि ६ : ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ […]Read More

राजकीय

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे दि ६ : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश शामराव कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा , दोन विवाहित मुली तसेच परिवार आहे. कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. सुरेश कलमाडी पुणे […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही

मुंबई, दि. ५ : राज्यातील जुन्या म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. राज्य परिवहन विभागाकडे आतापर्यंत जवळपास १ कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७३ लाख वाहनांना HSRP प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही २७ लाखांहून अधिक वाहनधारकांना प्लेट्सची प्रतीक्षा […]Read More

महानगर

मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथके कार्यरत

मुंबई, दि ५बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ यांच्याद्वारे कळविण्यात आल्यानुसार हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते. मुंबई शहरातील वायू प्रदूषण वाढण्‍यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्‍ये औद्योगिक […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यांच्या घरावर हल्ला

सिनसिनाटी, दि. ५ : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर हल्ला झाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, त्यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.व्हेन्स यांच्या घराशेजारी रविवारी रात्री १२:१५ वाजता एखाद्याला पळून जाताना पाहिले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी जेडी व्हॅन्स आणि त्यांचे कुटुंब घरी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

माईंचा खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट हा बालकथासंग्रह

पुणे, दि ५: सिंधुताई सपकाळ या कारुण्याचा झरा होत्या, सेवेतून त्यांनी आपले कार्य केले आणि ते करत असताना त्यांनी इतरांच्या कार्यालाही मदत केली, सामाजिक कार्यात कार्यरत असलो तरी मला लोकांशी मदत मागायला कसे बोलायचे हे समजत नसे, त्यावेळी त्यांनी मला सांगितले तुम्ही बोलला नाही तर तुमचे कार्य समजणार कसे, त्यांनी मला एक प्रकारची ऊर्जा दिली […]Read More

ट्रेण्डिंग

वानरांचा आवाज काढणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी

नवी दिल्ली, दि. ५ : दिल्ली विधानसभा परिसरात माकडांचा उपद्रव इतका वाढला आहे की प्रशासनाला आता वानर-व्यवस्थापन विभाग सुरू करावा लागला आहे! रोजच्या रोज माकडांची घुसखोरी, कागदं उडवणे, पिशव्या हिसकावणे आणि आमदारांच्या चहावर डल्ला मारणे – या सगळ्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत. अखेर उपाय म्हणून त्यांनी एक भन्नाट योजना आखली आहे. आता विधानसभा परिसरात खास […]Read More

मनोरंजन

‘Border 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. ५ : बॉर्डर 2 चित्रपटाची धमाकेदार सुरुवात झाली आहे! १९९७ च्या कल्ट क्लासिक बॉर्डर मधील अमर देशभक्तीपर गीत “संदेसे आते है” आता नव्या रूपात परतले आहे. या गाण्याचे आधुनिक रूपांतर “घर कब आओगे” नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक पुन्हा एकदा भावनांच्या लाटेत हरवले आहेत. सनी देओल पुन्हा एकदा या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार […]Read More

ट्रेण्डिंग

मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. ५ : अर्जुन पुरस्कार विजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून सहा दिवसांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या आणि भावाच्या मतदार नोंदणी फॉर्ममध्ये विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शमीचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला असला तरी त्याचे नाव सध्या कोलकाता नगर निगमच्या वार्ड […]Read More