Month: January 2026

बिझनेस

झोमॅटोचे CEO करत आहेत स्वतःच्या मेंदूचा अभ्यास

मुंबई, दि. 6 : Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या डोळ्याजवळ लावलेल्या एका छोट्या आकाराच्या चंदेरी रंगाच्या डिव्हाइसमुळे. याद्वारे ते स्वतःच्याच मेंदूचा अभ्यास करत आहेत. यांच्या कपाळावर दिसणाऱ्या डिव्हाइसचे नाव टेम्पल (Temple) असे आहे, जे एक एक्सपेरिमेंटल हेल्थ-टेक वेअरेबल आहे. रिअल टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाच्या प्रक्रियेची नोंद ठेवण्याचे काम हे डिव्हाइस करते. […]Read More

ट्रेण्डिंग

‘क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई

मुंबई, दि. 6 : मराठी शाळेच्या अस्मितेला ललकारणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर.राज्य करत आहे. महाराष्ट्रभर चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावर आणि बुक माय शोवरही चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने तब्बल ३.९१ कोटींचा गल्ला कमावला आहे, आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून […]Read More

महानगर

2026 अखेरीस मुंबईत सुरु होणार नवीन टर्मिनस

मुंबई, दि. 6 : मुंबईत जोगेश्वरी येथे नवीन रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे. मुंबईत सध्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. आता या टर्मिनसला आणखी एक नवे पर्ययी टर्मिनस मिळणार आहे. जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. प्रवाशांना तेथून प्रवास सुरू करता येईल. लांब पल्ल्याच्या […]Read More

क्रीडा

स्नेहा मल्लाची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी

मुंबई दि ६ : मीरा भाईंदर महापालिकेच्या श्री गणेश आखाड्याची महिला पैलवान स्नेहा मल्लाची निवड वीस वर्षांखालील राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. मुंबई शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय अंडर १५ ,१७ व २० कुस्ती स्पर्धा आज मंगळवारी , रेल्वे पोलिस वसाहत , घाटकोपर या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत […]Read More

महानगर

अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंबई, 6शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्र पक्ष महायुती प्रभाग क्रमांक 204 मधील अधिकृत उमेदवार अनिल कोकिळ यांच्या प्रचाराला लालबाग परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरमध्ये भाजप नेत्या चित्राताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्षा शलाकाताई साळवी आणि इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारामध्ये विभागातील नागरिक व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला […]Read More

महानगर

प्रभाग 194 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत

मुंबई, 6शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 194 येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली.या उद्घाटन समारंभास तेजसजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री व […]Read More

महानगर

काळाचौकी येथे तुटलेल्या गटारामुळे अपघातात वाढ

मुंबई, 6काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्ग रस्त्यावर गटाराचे झाकण तुटलेले असल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हे तुटलेले गटाराचे झाकण रस्त्यांच्या मधोमध असून ते शक्यतो रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे चारचाकी , दुचाकी वाहनचालकांचा या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून टायर गटारात अडकत आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर गर्दीच्या वेळेस वाहतूक जास्त असताना […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmc.gov.in या पुणे

मुंबई, 6पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान विभागा मार्फत नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुस्पष्ट निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून pmc.gov.in या संकेतस्थळाला अल्प कालावधीतच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशन […]Read More

महानगर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर

मुंबई दि ६ ः मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२५ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ‘कृ. पां. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (वृत्तपत्र ) ‘लोकसत्ता’ चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची तर वृत्तवाहिनीसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी ‘इंडिया टुडे-आज […]Read More

बिझनेस

चेक बाऊन्स प्रकरणांत उत्तराखंड HCचा महत्त्वपूर्ण निर्णय: WhatsApp व Email

जितेश सावंत भारतात प्रलंबित असलेल्या धनादेश न वटल्याच्या (Cheque Bounce) प्रकरणांची संख्या लाखोंमध्ये आहे. या प्रकरणांमुळे न्यायालयांवर प्रचंड तणाव निर्माण झाला असून, न्यायप्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक करण्यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता अशा प्रकरणांमध्ये WhatsApp, Email तसेच इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे समन्स पाठवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे […]Read More