मुंबई, दि. 13 : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने Grok AI च्या माध्यमातून प्रसारित आणि प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील कंटेंटबाबत अखेर चुक कबुल केली आहे. अगोदर आडमुठेपणा करणारा हा प्लॅटफॉर्म सरकारने कायद्याचा बडगा उगारताच आता वठणीवर आला आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, कंपनी ही भारतीय कायद्यानुसारच काम करेल. याशिवाय कंपनीने ग्रोक प्लॅटफॉर्मवरील जवळपास […]Read More
न्यूयॉर्क, दि. १३ : वर्ष 2025 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने विक्रमी संख्येने परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 1 लाखांहून अधिक व्हिसा रद्द झाले, जे 2024 मधील 40 हजारांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहेत. यात 8 हजार विद्यार्थी आणि 2,500 विशेष श्रेणीतील कामगारांचा समावेश होता. बहुतेक प्रकरणे व्यवसाय व पर्यटक व्हिसाशी संबंधित होती, […]Read More
वॉशिग्टन डीसी., दि. १३ : ग्रीनलँडला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेतील खासदार रँडी फाइन यांनी सोमवारी ‘ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट’ नावाचे विधेयक सादर केले आहे. या विधेयकाचा उद्देश अमेरिकन सरकारला ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा आणि नंतर त्याला अमेरिकेचे राज्य बनवण्यासाठी कायदेशीर अधिकार देणे हा आहे. खासदार रँडी फाइन यांनी […]Read More
मुंबई, दि. १३ : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, […]Read More
मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा भाजप-शिवसेना- रिपाई महायुतीचे सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचार रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन ठाणे, 13एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” […]Read More
ठाणे, 13 :ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या दमदार भाषणामुळे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला. हाजी अल्फा शेख यांची समाजामध्ये एक फार मोठी प्रतिमा असून […]Read More
जितेश सावंत आजच्या डिजिटल युगात वैचारिक चर्चांमधून तर्क आणि माणुसकी हरवत चालली आहे. सुशिक्षित लोकही पुराव्यांकडे दुर्लक्ष करून आंधळेपणाने विशिष्ट विचारांच्या आहारी जात आहेत. ही केवळ राजकीय किंवा सामाजिक निष्ठा नसून, एक खोलवर चाललेले मानसशास्त्रीय युद्ध आहे. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, आपण कोणाच्या तरी हातातील बाहुले बनलो आहोत, याची पुसटशी कल्पनाही आपल्याला येत […]Read More
भंडारा दि १३ :- भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे दोन तुकडे पडल्याची घटना समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. वैज्ञानिक कुतूहलही निर्माण झाले आहे. ९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्का पडण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, हे दगड हलक्या वजनाचे असल्याने खगोलीय अभ्यासकांना याचा अभ्यास करावा लागणार आहे. दोन्ही […]Read More
नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार – शुभांगी पाटील, शशिकला पाटील, उषा पुरुषोत्तम भोईर आणि रामचंद्र घरत यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व माजी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी नवी मुंबईत भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या सर्व […]Read More
मुंबई, 13शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील अधिकृत उमेदवार वनिता दत्ताराम नरवणकर यांच्या रॅलीला वरळी नाका आणि इतर परिसरात जल्लोषात प्रतिसाद मिळाला. विभागातील अनेक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.शिवसेनेच्या उमेदवार वनिता नरवणकर यांचे पती माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे शिवसेनेचे वरळी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी शिवसेना नेते […]Read More