Month: January 2026

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक 2026: पोल ऑफ पोल्स – एक्झिट

निवडणुकीच्या निकालांचे पूर्व-विश्लेषण विक्रांत पाटील 2026 च्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी विविध प्रतिष्ठित सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल अंदाजांचे एकत्रित सारांश पाहूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 227 जागा असून, बहुमत सिद्ध करण्यासाठी 114 जागांचा स्पष्ट टप्पा गाठणे आवश्यक आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये लढत होत असल्याचे चित्र आहे: महायुती (भाजप + शिंदे […]Read More

महानगर

राज्यातील महापालिका निवडणुकीत अंदाजे सरासरी पंचावन्न टक्के मतदान

मुंबई, दि. 15 : आज महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर २८ महानगरपालिकांमध्ये सुमारे ५० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर लगेचच बोलताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २९ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदानाची टक्केवारी ४६-५० टक्के दरम्यान होती. मतदानाचे अचूक आकडे नंतर जाहीर केले जातील, असे एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले. निवडणुकांमध्ये २,८६९ जागांसाठी […]Read More

देश विदेश

अमेरिकेने थांबवली ७५ देशांतील नागरिकांची Visa प्रक्रीया

वॉशिग्टन डीसी, दि. १५ : अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने ७५ देशांतील नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे. यामध्ये रशिया ,ब्राझील यांसारख्या देशांचा समावेश आहे. ट्रंप प्रशासनाच्या मते, या निर्णयामागे अमेरिकेत ‘पब्लिक चार्ज’ बनण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांवर लक्ष ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी 21 जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी लागू होणार आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी केलेल्या निर्देशांनुसार, […]Read More

देश विदेश

अबुधाबीतील भारतीय कंपन्यांनी शोधले नवीन तेल साठे

अबुधाबी, दि. १५ : भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( BPCL ) यांनी अबुधाबीतील एका भूभागातील तेल उत्खनन ब्लॉकमध्ये नवीन तेलाचे साठे शोधले आहेत. UBPL मध्ये IOC आणि BPCL ची प्रत्येकी 50 टक्के भागीदारी आहे. 2024 च्या सुरुवातीला UBPL ने XN-76 या शोध विहिरीतपहिले तेल साठे शोधले होते. […]Read More

पर्यावरण

दिल्ली उभारली जाणार ५० स्वयंचलित हवामान दर्शक केंद्रे

नवी दिल्ली ,१५ जानेवारी : शहर-स्तरीय हवामान निरीक्षण मजबूत करण्यासाठी आणि रिअल-टाइम डेटा संकलन सुधारण्यासाठी, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय दिल्लीमध्ये ५० स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यावर काम करत आहेत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले. येथे आयएमडीच्या १५१ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला संबोधित करताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान […]Read More

महानगर

मुंबई विमानतळाचा रडार दहिसर येथून गोराईत हलवणार

मुंबई, दि. 15 : मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामुळे दहिसरमधील विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईतील दहिसर परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, […]Read More

क्रीडा

देशातील सर्वांत लहान वेटलिप्टर, पुण्यातल्या ६ वर्षांच्या चिमुकलीची कामगिरी

पुणे, दि. १५ : पुण्याची अवघी सहा वर्षांची मिहिरा गांगुर्डे हीने भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर होण्याचा मान मिळवला आहे. स्वतःच्या शरीरापेक्षा अधिक वजन उचलत क्रीडा क्षेत्रात तिने नवा इतिहास रचला आहे. मिहिरा रोज नियमितपणे वॉर्मअप, रनिंग, जंपिंग आणि व्यायाम करते. मला हा खेळ खूप आवडतो. मी रोज एक्सरसाईज करते. पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे […]Read More

पर्यावरण

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72

एकीकडे उत्तरेकडील हिमवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ गारठून निघत असताना, दुसरीकडे समुद्रातील बाष्प कोकण किनारपट्टीला धुक्याच्या दाट चादरीत लपेटत आहे. महाराष्ट्रात सध्या हवामानाचे असे दुहेरी आणि तितकेच गुंतागुंतीचे चित्र निर्माण झाले आहे. या बदलांमुळे एकीकडे रब्बी पिकांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे द्राक्ष आणि आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. हवामानातील या दुहेरी बदलांमुळे नागरिक आणि […]Read More

राजकीय

मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी – कर्मचारी नियुक्त.

मुंबई, 15.. बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली […]Read More

महानगर

मुंबईत महायुतीचाच मराठी महापौर होईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, 15 – मुंबईत ठाकरे बंधु विरुध्द महायुतीचा सामना रंगलेला असला तरी मुंबईत महायुतीला विजय सोपा आहे. मुंबईतील मराठी जनता महायुतीला मतदान करेल, त्यासोबत मुंबईतील दाक्षिणात्य, गुजराती, उत्तर भारतीय, सर्व गैरमराठी जनता ही महायुतीला मतदान करणार असल्यामुळे मुंबईत महायुतीचीच हवा असून मुंबईत महायुतीचाच मराठी महापौर होईल, असा विश्वास आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक […]Read More