पुणे, दि १९: पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत भरणारे हे प्रदर्शन यंदा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत सुमन किर्लोस्कर […]Read More
पुणे, दि १९: नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या पश्चिम महाराष्ट्र अर्थात पुणे विभागाच्या संयोजक ( कन्वेनर ) पदावर कोंढवा येथिल सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेश्मा खान यांची निवड करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या विशेष बैठकीत खान यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी राहुल डंबाळे यांचेसह समीर पटेल , […]Read More
जाणून घ्या जिल्हानिहाय परिणाम आणि देशभरातील स्थिती या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे गोंधळले आहेत. अशातच, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील हवामानाच्या […]Read More
मुंबई, दि १८: मुंबई महानगर पालिका निवडणुकींच्या गजबाजाजाटाने दुषित झालेलं वातावरण,नायगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज बाजूला सारुन महारक्तदान शिबीर आयोजित केले आणि इतिहास रचला आहे.नायगावेश्वर महागणपती उत्सवाचे हे ९७ वे वर्ष असून,चार दिवसाने माघी गणेशजयंती साजरी होत आहे, हे औचित्यसाधून हे महारक्तदान आणि नेत्रचिकित्साशिबिराचे आयोजन करण्यात आले ,असे मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गोपाळे यांनी सांगितले.शिबिराला विभागीय […]Read More
मुंबई, दि १८ अर्पण ही एक जागतिक स्तरावर नावाजलेली स्वयंसेवी संस्था असून, ही संस्था बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. ‘बाल सुरक्षा सप्ताह’ या आपल्या सामाजिक उपक्रमानिमित्त, अर्पण संस्थेने #PocsoPakadLega हा हॅशटॅग वापरून, एका प्रभावशाली आणि राष्ट्रव्यापी मोहिमेचे आयोजन केले होते. या बाल सुरक्षा सप्ताहातील ऊर्जा, उत्साह आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, आता […]Read More
पुणे, दि १८ : जागतिक स्तरावर क्रीडाविश्वात पुण्याची एक नवी ओळख निर्माण करणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा भाग असलेल्या सासवड – बारामती मार्गावर पुण्यातील प्रसिद्ध क्रीडा संघटक, सायकलप्रेमी व अमानोराचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या स्वागतासाठी व या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण म्हणून सायकलच्या एका भव्य प्रतिकृतीची उभारणी केली […]Read More
मुंबई, दि १८मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 207 आणि प्रभाग क्रमांक 212 येथे अखिल भारतीय सेनेच्या वतीने गीता गवळी आणि योगिता गवळी या रिंगणात होत्या. या निवडणुकीमध्ये कोण भाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. कारण या ठिकाणी माजी अंडरवर्ल्ड डॉन, माजी आमदार अरुण गवळी यांनी आपल्या दोन्ही मुलींना निवडून आणण्यासाठी जंग जंग पिंजून काढला […]Read More
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी दावोस, स्वित्झर्लंडकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक […]Read More
विक्रांत पाटील नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला (भाजप) 122 पैकी 72 जागा देऊन सत्तेचे गणित निर्विवादपणे दिले असले, तरी मतदारांनी दिलेला कौल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही. ही या निवडणुकीची सर्वात मोठी राजकीय बातमी आहे, यात शंका नाही. पण या आकड्यांच्या आड दडलेल्या कहाण्या—ज्यात राजकीय साम्राज्यांचा अस्त आहे, बाहुबलींना नाकारलेला स्पष्ट संदेश आहे आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : दिल्ली-एनसीआरमध्ये हवा पुन्हा ‘गंभीर’ (Severe) श्रेणीत पोहोचली आहे. AQI 350 च्या वर गेल्यामुळे GRAP Stage-III अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते बांधकाम, ड्रेनेज लाईनसाठी ड्रिलिंग, तोडफोडीची कामे, राख-सिमेंटची लोडिंग-अनलोडिंग यावर तात्काळ बंदी घालण्यात दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता पुन्हा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. 16 जानेवारी 2026 रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार […]Read More