मुंबई, दि २१मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील महत्वाचे स्टेशन पैकी एक असलेले कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक आता प्रकाशझोतात आले आहे. हे स्थानक प्रवाशांनी फार गजबजलेले असते.या रेल्वे स्थानकाच्या बाजूला अनेक खाजगी कंपन्या तसेच अनेक शाळा, बीपीटी कार्यालये असल्याने या ठिकाणी कायम गर्दी असते. परंतु आता हे रेल्वे स्थानक मृत्यूचा सापळा बनत चाललेले आहे. या रेल्वे स्थानकावर […]Read More
पुणे, दि २१: देश पातळीवरील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवे्शासाठी घेण्यात येणार्र जेईई मेन’ परीक्षा सध्या सुरू आहे पहिल्या सत्रातील जेईई मेन् परीक्षा २१ ते २४ जानेवारी दरम्यान होत आहे. दरम्यान, पुण्यात पणे ग्ँंड ट्र’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत असून यानिमित्त शहराच्या विविध भागातील वाहतुकीत बदल केल्यान् अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी. […]Read More
मुंबई, दि २१गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी भूमिगत जुळ्या बोगद्यांचे बांधकाम करण्याकरिता दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे (Tunnel Boring Machines – TBM) वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे […]Read More
मुंबई, 21 बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. या अधिकारी आणि अभियंत्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते आज (दिनांक २१ जानेवारी २०२५) प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका […]Read More
भयंकर न्यायालयीन पेचप्रसंग! जयकुमार गोरेंच्या खटल्यात हायकोर्टाच्या निकालानंतर, सातारा कोर्टाकडून
“ज्युडीशियल हारार्रकी”च्या उल्लंघनाचे गंभीर प्रकरण; वादी वकिलासह गोरेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता विक्रांत पाटील मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध पत्रकार तुषार खरात या मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजात सोमवारी “न्यायिक उतरंड” म्हणजेच “ज्युडीशियल हारार्रकी”च्या उल्लंघनाचे गंभीर प्रकरण समोर आले. गोरे यांनी खरातांच्या विरोधात एकाच विषयाशी संबंधित दोन स्वतंत्र खटले, दोन वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केलेले आहेत. एक कनिष्ठ […]Read More
भंडारा दि २१:- भंडारा जिल्ह्यातील पवनी–उमरेड–करंडला अभयारण्यात चार वाघांचे मनमोहक दृश्य पर्यटकांच्या नजरेस पडले असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले. या दुर्मिळ क्षणाचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाघांचे मुक्त संचार करतानाचे दृश्य […]Read More
प्रयागराज, दि. २० : प्रयागराज माघ मेळ्यात रथ थांबवल्याच्या निषेधार्थ धरणे धरून बसलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या ‘शंकराचार्य’ पदवीवर वाद निर्माण झाला असून प्रशासनाने त्यांना औपचारिक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी खरे शंकराचार्य असल्याचे सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस देत विचारले आहे की, ते कोणत्या आधारावर स्वतःला ज्योतिषपीठाचा […]Read More
पनवेल, दि. २० : पनवेल रेल्वे स्थानकावर देशातील अग्रगण्य पोल व्हॉल्टपटू देव मीणा आणि कुलदीप यादव यांना ट्रेनमधून उतरवण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.** प्रवासादरम्यान तिकीट तपासनीसाने (टीटीई) पोल सोबत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगितल्यामुळे दोन्ही खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून खेळाडूंनी थेट भारतीय रेल्वेला प्रश्न […]Read More
अहमदाबाद, दि. २० : देशातील पहिला उंटाच्या दुधावर प्रक्रिया करणारा प्लॅन्ट गुजरातमध्ये सुरू झाला असून यामुळे उंटपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. हा प्लॅन्ट कच्छ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ज्याला सरहद डेअरी म्हणून ओळखले जाते, यांच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे. भुजस्थित या डेअरीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दररोज सरासरी ४,७५४ लिटर उंटाचे […]Read More
मुंबई, दि. २० : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही वर्षांपासून ती सतत दुखापतींशी झुंज देत होती. विशेषतः गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि संधीवाताच्या (arthritis) समस्येमुळे ती पूर्वीसारखा दीर्घ सराव करू शकत नव्हती. अखेर या शारीरिक अडचणींमुळे तिने बॅडमिंटन कोर्टला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला. […]Read More