मुंबई, दि २२परळ येथील टाटा या कर्करोग रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. 500 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रुग्णास त्वरित रक्त मिळावे या हेतूने आम्ही शिवरायांचे आयोजन केले […]Read More
कोल्हापूर, दि. २१ : पोलंड सरकारच्या खास निमंत्रणावरून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे सहकुटुंब दावोस दौऱ्यावर आहेत. पोलंड आणि कोल्हापूरचा फार जुना संबंध आहे. छत्रपती घरण्याशी असलेला हे संबंध पोलंडने आजही जपले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, हिटलरच्या जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी करत ताबा मिळवला होता. पोलंडचे लोक विस्थापित झाले. 1943 मध्ये पोलंडचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीया […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : Arab League मधील परराष्ट्र मंत्र्यांची भारतात बैठक होणार आहे. या लीग मधील 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय सम्मेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचं वाढतं कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होतं. सौदी […]Read More
हेलसिंकी, दि. २१ : ग्रीनलँडबद्दल अमेरिकेची वाढती आवड पाहून डेन्मार्कच्या एका खासदाराने खूप कठोर विधान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरोपीय संसदेतील डेन्मार्कचे खासदार अँडर्स विस्टिसेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले की, ग्रीनलँड ही काही विकण्याची वस्तू नाही. ते म्हणाले की, ग्रीनलँड गेल्या 800 वर्षांपासून डेन्मार्कचा भाग आहे. ते विकण्यासाठी नाही. यानंतर ते म्हणाले […]Read More
बंगळुरु, दि. २१ : कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी आणि पोलीस महासंचालक (नागरी हक्क अंमलबजावणी) के. रामचंद्र राव यांना कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले. डीजीपी कार्यालयातच वर्दीत असताना महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून, […]Read More
मुंबई, दि. २१ : वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या समोरील मैदानावर हा महोत्सव २३ ते रविवार, २५ जानेवारी दरम्यान सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे. वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हलचे अध्यक्ष स्वप्नील भानजी आणि उपाध्यक्ष महेंद्र लडगे यांनी ही माहिती दिली. महोत्सवाचे यजमानपद यंदा वेसावा कोळी जमात पब्लिक […]Read More
प्रयागराज, दि. २१ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज सकाळी भारतीय हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. हे विमान शहराच्या मध्यभागी असलेल्या केपी कॉलेज परिसरामागील तलावात आदळले. विमान हवेत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने ते थेट दलदलीच्या तलावात कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विमान खाली पडताच जोरदार आवाज झाला आणि स्थानि क नागरिकांनी […]Read More
श्रीनगर, दि. २१ : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरलाही आता वायू प्रदूषणाचा विळखा बसला आहे. AQI डेटानुसार श्रीनगरमध्ये दररोज संध्याकाळी प्रदूषणाची पातळी वेगाने वाढते. सकाळी हवा स्वच्छ असते. संध्याकाळी सरासरी AQI-228 पर्यंत पोहोचतो. गेल्या 7 दिवसांचा AQI पाहिल्यास तो 100 च्या वरच राहिला आहे. तर 16 जानेवारी रोजी श्रीनगरचा AQI सर्वात खराब 415 नोंदवला गेला. […]Read More
मुंबई, दि २१ जीपीओ मुंबईची टपाल आणि पार्सल वितरण सेवेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सर्कलने पोस्टमन आणि पोस्टमहिलांना २०० ई-बाईक्सचे आज अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीपीओ येथे वितरण केले. यानिमित्ताने १९७१च्या लोंगेवालाच्या विजयी लढाईच्या स्मरणार्थ एका विशेष पोस्टल कव्हरचे आणि ‘संदेश वीरां को’ या पोस्टकार्ड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, जय श्रीराम चा बुलंद नारा […]Read More
मुंबई, दि २१:राज्यातील धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती(एस.टी)या प्रवर्गामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्यभरातून धनगर समाज बुधवारी विविध जिल्ह्यांमधून मुंबईत दाखल झाला.मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. आज सायंकाळी चार वाजता बोराडे आझाद मैदानात आले.यावेळी धनगर समाज बांधव हजारीमल सोमाणी मार्ग येथून घोषणा देत याठिकाणी आझाद मैदानावर आले. ओबीसी नेते प्रकाश […]Read More