अलिबाग दि ६ – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातअसलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन ही माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळहून माथेरान ला जाणण्यासाठी एक पर्वणी असते. इंग्रजाच्या काळापासून ही ट्रेन आजतागायत सुरु आहे. दरवर्षी फक्त पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. आजपासून पुन्हा ही ट्रेन नेरळ ते माथेरान सुरू करण्यात आली असून त्यामुळे नेरळ येथे आलेल्या पर्यटकांमध्ये […]Read More
पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२५) बहीण भावाचे जिव्हाळ्याचे नाते असते. वेळ प्रसंगी बहिणीचे रक्षण करणे ही भावाची जबाबदारी असते. सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे हे खूप कौतुकास्पद आहे असे माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी सांगितले.पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी भाऊबीज या थीमवर […]Read More
पुणे, दि ६: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे शहर पदाधीकाऱ्यांच्या बैठकीत आज सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, […]Read More
लोकमान्यनगर पुनर्विकासावर संताप; “मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाचा अहवाल नाही, रहिवाशांवर अन्याय”
पुणे, दि ६: लोकमान्यनगर परिसरातील सावली सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि स्थानिक रहिवाशी डॉ. मदन मोहन कोठुळे यांनी त्यांच्या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासावर लादण्यात आलेल्या स्थगितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ४० वर्षांहून अधिक जुनी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी शासन आणि म्हाडा प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर सावली सोसायटीने डॉ. कोठुळे यांच्या माध्यमातून वकिलांमार्फत […]Read More
मुंबई, दि ६ सर फिरोजशहा मेहता यांच्या पुण्यतिथीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. संतोष साळुंखे यांनी आज (दिनांक ५ नोव्हेंबर २०२५) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.महानगरपालिका उप सचिव श्रीमती विनिता पटवर्धन याप्रसंगी उपस्थित होत्या.Read More
सरकारने तंबाखूविरोधी लढ्यात ऐतिहासिक पाऊल उचलले असून ज्या व्यक्तींचा जन्म १ जानेवारी २००७ नंतर झाला आहे, अशा सर्वांवर कायमस्वरूपी धुम्रपान बंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे मालदिव हे न्यूझीलंडनंतरचे दुसरे देश ठरले आहे, ज्यांनी तंबाखूच्या वापरावर पिढीगत बंदी घातली आहे. मालदिवच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, या बंदीचा उद्देश म्हणजे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे आणि […]Read More
मुंबई, दि. ५ : एका अमेरिकन व्यक्तीने, ज्याचे सोशल मीडिया नाव “nthmonkey” आहे, आपल्या मेहुण्याच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने पाठवलेले $195,000 (सुमारे ₹1.6 कोटी) चे बिल पाहून धक्का बसला. हे बिल केवळ चार तासांच्या ICU उपचारांसाठी होते. दुर्दैवाने, रुग्णाचे वैद्यकीय विमा दोन महिन्यांपूर्वीच संपले होते, त्यामुळे संपूर्ण खर्च कुटुंबावर पडला. या व्यक्तीने Claude नावाच्या AI चॅटबॉटचा वापर […]Read More
मुंबई, दि. ५ : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) या एलॉन मस्क यांच्या कंपनीसह राज्य महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा करार केला आहे. स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागसमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट (internet_ सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
मुंबई, दि. ५ : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित करत असलेल्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान महत्त्वपूर्ण भूमिका करणार असल्याची माहिती समोर येत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान आणि शूर योद्धे जीवा महाले (Jeeva Mahala) यांची भूमिका सलमान खान साकारणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान 7 […]Read More
मुंबई, दि. 5 : Amazon कंपनीतील एका IT इंजिनीअरने 17 वर्षे अविरत मेहनत केली, एकही सुट्टी न घेता कुटुंबासाठी संघर्ष केला. मात्र, AI प्रोजेक्टवर भर देण्याच्या धोरणामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणावर कपात सुरू केली. याचा फटका इंजिनीअरला बसला आणि त्याला नोकरी गमवावी लागली. ज्यामुळे त्याचे जीवन एका क्षणात उलटले. या घटनेने आयटी क्षेत्रातील नोकरीच्या असुरक्षितता समोर […]Read More