ठाणे, दि. १२ : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इब्राहिम अबिदी नावाच्या शिक्षकाच्या घरावर एटीएसने छापा टाकत त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी हा मुंब्रा येथील कौसा भागात भाड्याने राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत मुलांना […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी NIA ने 10 अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले आहे, त्याचे नेतृत्व अतिरिक्त महासंचालक विजय साखरे या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. मूळचे नागपूरचे असलेले साखरे हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. साखरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकात एक पोलीस सहसंचालक, तीन पोलीस उपसंचालक […]Read More
मुंबई, दि. १२ : आज सर्वोच्च शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी आली होती. या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान करण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही याचिका मांडण्यात आली. खंडपीठाने यासोबतच […]Read More
मुंबई, दि. १२ : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यांच्यावर यापुढे घरीच उपचार केले जाणार आहेत. तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीचकँण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दिवसभर त्यांच्या प्रकृतीला आराम पडला नव्हता. त्यानंतर कालपासून त्यांनी उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली व त्यांची तब्येत सुधारली असे सांगण्यात आले . त्यांना […]Read More
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे
मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२५ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारकरिता आपली नामांकने व शिफारशी येत्या २६ नोव्हेंबर २०२५ पूर्वी पुढील पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहेत. १) जीवनगौरव पुरस्कार – (राज्यस्तरीय)- एक, २) उत्कृष्ट पत्रकारिता […]Read More
मुंबई दि १२ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पैकी नगरपरिषदांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होत असून या पहिल्या टप्प्यासाठी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे अशोक चव्हाण यांच्यासह ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चा पहिला टप्पा […]Read More
मुंबई, दि. १२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले. प्रस्तावित स्मारक 5 एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा शासनाने घेतली […]Read More
मुंबई, दि. १२ : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या “इंडिया हाऊस”ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकराच्या रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा […]Read More
मुंबई, दि १२ आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. सानिधप ओरिजनल्स प्रस्तुत गौतमी पाटीलचं “नऊवारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याची निर्मिती डॉ. विवेक इंगळे यांनी केली आहे. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आवाजाची सुंदर साथ या गाण्याला लाभली आहे. […]Read More
विक्रांत पाटील आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रत्येक उद्योगात बदल घडवत आहे आणि माध्यम क्षेत्रही याला अपवाद नाही. भारतीय भाषिक माध्यमांमध्ये (Indian Language Media) आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नेमका आणि प्रभावी वापर कसा करता येईल, हा आजच्या पत्रकारितेपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. AI मध्ये एकीकडे क्रांती घडवण्याची प्रचंड क्षमता आहे, तर दुसरीकडे ते अनेक गंभीर नैतिक आणि व्यावहारिक […]Read More