पुणे, दि १८: एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ‘मेरीकी २०२५’ या प्रतिष्ठित प्री-ग्रॅज्युएशन डिझाइन प्रदर्शनाचे ११वे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. हे त्रिदिवसीय प्रदर्शन २०, २१ व २२ नोव्हेंबर २०२५ रोजी कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे, सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत होणार आहे. या प्रदर्शनात बी.डिझाइन आणि […]Read More
मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रुनरशिप (जीएएमई) यांच्यात वर्षा निवासस्थानी सहकार्य करार झाला, यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) क्षमता वाढवण्याला मोठा वेग मिळणार आहे. या करारामुळे विशेषत: सूक्ष्म उद्योगांचे सबलीकरण, रोजगारनिर्मिती आणि जिल्हास्तरीय उद्यमशीलता इकोसिस्टम सक्षम होणार आहे. जीएएमई […]Read More
मुंबई, दि. १८ : उद्योजक स्वतःच्या कष्टातून उद्योग उभारतात, तंत्रज्ञानाची जोड, विकासाला चालना, आधुनिक साधने यांची उपलब्धता करून दिल्यास हे उद्योजक चमत्कार घडवू शकतात. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लघु आणि मध्यम उद्योग असून हे क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट […]Read More
विक्रांत पाटील ज्या क्रिप्टोकरन्सीला आपण डिजिटल क्रांती मानतो, त्याच क्रांतीच्या आड एक असा काळा बाजार फोफावला आहे, जो दहशतवाद, फसवणूक आणि हवालाच्या आंतरराष्ट्रीय साखळीला खतपाणी घालत आहे. या चमकदार चित्राच्या मागे एक गडद वास्तव लपलेले आहे, जे गुन्हेगारी आणि फसवणुकीने भरलेले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार संघ (ICIJ) आणि त्यांचे […]Read More
मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५(नगर विकास विभाग)राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण […]Read More
विक्रांत पाटीलमहाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढाई स्पष्टपणे दिसते. राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आपापल्या आघाड्यांमध्ये एकजुटीने लढत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनी हे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आहे. राज्यस्तरावरील राजकीय वैर विसरून स्थानिक पातळीवर धक्कादायक आणि अनपेक्षित आघाड्या-युत्या जन्माला येत आहेत. कट्टर वैरी मित्र […]Read More
धुळे दि १८ – उत्तर भारतातून शीतलहरींमुळे धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 6.2°C अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. हे चालू हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसापासून धुळ्याचे तापमान आठ ते नऊ डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे […]Read More
मुंबई दि १७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सूचना तसेच मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ […]Read More
ढाका, दि. १७ : बांगलादेशातील विशेष न्यायाधिकरणाने आज माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा दिली. २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर रक्तरंजित कारवाईचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या कारवाईत सुमारे १,४०० लोकांचा मृत्यू झाला होता. हसीना यांच्यावर पाच गंभीर आरोप ठेवण्यात आले होते आणि न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य […]Read More
मुंबई, दि. १७ : राज्य सरकारने मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी चार नवे लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच सहा पदरी असलेल्या या मार्गाला अतिरिक्त चार लेन मिळाल्यानंतर हा तब्बल 95 किमीचा द्रुतगती मार्ग दहा पदरी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीतील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार असून तो राज्य सरकारसमोर सादर […]Read More