पुणे, दि २१: गेल्या आठवड्यात, पुण्यातील रिअल इस्टेट कंपनी इन्व्हेस्टमेंट रिअॅल्टी ग्रुप (IRG) च्या १७ कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनीचे संस्थापक संदीप सुरी यांनी अचानक कंपनीचे कामकाज बंद करण्याची आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. त्यांनी असेही म्हटले की आर्थिक संकट आणि त्यांच्या खराब आरोग्यामुळे कंपनी आता पगार देण्याच्या स्थितीत […]Read More
मुंबई, दि २१ संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यामध्ये इंडिया आघाडी म्हणून दिल्लीतील स्फोट आणि पहलगाम येथील घटनांवर गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. महायुतीतील पक्षांतरावर बोलताना सुप्रियाताई सुळे […]Read More
मुंबई, दि २१ मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार श्री. अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि २१मुंबईतील ग्रेनी कामगार हा उध्वस्त झाला असून गिरणी कामगारांना मुंबईतच गरे मिळाली पाहिजे असे जाहीर प्रतिपादन कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी दिवंगत कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त चिंचपोकळी येथे त्यांच्या स्मारका जवळ अभिवादन सभेत केले. ते पुढे म्हणाले गुलाबराव यांचे कार्य प्रेरणादायी होते त्यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी कामगार यांच्यासाठी वेचले. विशेष […]Read More
नाशिक दि २१ : भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन अर्थात लष्कराच्या हेलिकॉप्टर पायलटच्या 43 व्या आणि 44 व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ आज नाशिक येथील गांधीनगर लष्करी हवाई तळावर संपन्न झाला कार्यक्रमाला भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे अर्थात सदन कमांडचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन जनरल धीरज सेठ तसेच आर्मी एव्हिएशन स्कूलचे कमांडर मेजर जनरल […]Read More
मुंबई, दि. २१ : पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. जागतिक मराठी अकादमी आयोजित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार […]Read More
मुंबई, दि. २१: मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मालाड पूर्व येथील रहेजा कॉम्प्लेक्सजवळील स्वर्गीय विजय साळसकर उद्यानाचे नूतनीकरण होत आहे. या उद्यानाला लवकरच नवीन झळाळी मिळणार असून, कामाच्या पाहणीसाठी शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी बुधवारी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी हे उद्यान लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले.दिंडोशी विभागातील वॉर्ड क्रमांक ३६, मालाड […]Read More
मुंबई, दि. २०संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे धुरंधर नेतृत्व, अढळ विचारांचे समाजसुधारक आणि जनजागरणाच्या माध्यमातून समाजमन घडवणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दादर येथील पोर्तुगीज चर्च परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक शिवसेनेचे आमदार महेश सावंत, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.KK/ML/MSRead More
मुंबई, दि. २० : बाहुबली आणि ‘RRR’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली, भगवान हनुमानाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. राजामौली यांच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप विष्णू गुप्ता यांनी केला. १७ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये राजामौलींच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटाचा […]Read More
पाटना,दि. २० : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला मिळालेल्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर आज जनता दल (युनायटेड)चे नेते नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेते या […]Read More