Month: November 2025

मनोरंजन

मुक्ता बर्वेला करायचंय हिंदी चित्रपट आणि OTT मालिकांमध्ये काम

पणजी: ( दि. २२) : राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेने हिंदी चित्रपटांसह ओटीटी मालिकांमध्येही अभिनयाचा अनुभव घ्यायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. ती गेल्या काही काळापासून ऑडिशन देत आहे. मुक्ता म्हणाली, “मी हिंदी चित्रपट आणि मालिका करण्यास तयार आहे, मी त्यासाठी उत्साहित आहे. मी प्रयत्न करत आहे आणि मी खूप ऑडिशन […]Read More

ट्रेण्डिंग

कार्यक्रमांमध्ये पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको, या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

डेहराडून: (दि. २२) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज सांगितले की, इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या या युगात कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको. ज्येष्ठ पत्रकार जयसिंग रावत यांनी लिहिलेल्या “द न्यू पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ उत्तराखंड” या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर धामी यांनी हे विधान केले. त्यांनी पुस्तके वाचण्याची सवय विकसित करण्याच्या महत्त्वावर भर […]Read More

ट्रेण्डिंग

धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेनं शिजवली मॅगी, रेल्वेकडून कठोर कारवाई

मुंबई, दि. २२ : एका महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये मॅगी बनवल्याचा ट्रेनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या ट्रेनच्या या व्हायरल व्हिडीओला 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. एक महिला इंडियन रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंटला किटली लावून मॅगी बनवते.महिलेचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला […]Read More

ट्रेण्डिंग

11 वर्षाच्या चिमुरड्याची बिबट्याशी झुंज, दप्तराची केली ढाल

पालघर, दि. २२ : पालघर जिल्ह्यातील माणिकपाडा परिसरात काल संध्याकाळी एका 11 वर्षीय मुलाने स्कूल बॅगचा वापर ढाल म्हणून करून बिबट्याशी लढा दिला. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील माणिकपाडा गावाजवळील माळा पदवीपाडा भागात ही घटना घडली. पाचवीच्या वर्गातील 11 वर्षीय मयंक कुवारा शाळेतून घरी परतत असताना अचानक जंगलातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. संध्याकाळी साडेपाच वाजता […]Read More

क्रीडा

पहिल्या अंध महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल

सध्या सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला टी-२० क्रिकेट विश्वचषकाने अशा दृष्टिहीन भारतीय महिलांनी पाचही सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. कर्नाटकातील दीपिका टीसी ही भारतीय संघाची कर्णधार आहे.भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश असलेली सहा संघांची टी-२० स्पर्धा ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीत सुरू झाली. बेंगळुरूमधील काही सामन्यांनंतर, […]Read More

बिझनेस

६५०० हून अधिक व्यवसायांची स्थापना पूर्ण करत ‘अजमान न्यूव्हेंचर्स सेंटर

मुंबई प्रतिनिधी: ‘अजमान न्यूव्हेंचर्स सेंटर फ्री झोन’ (एएनसीएफझेड)ने आपल्या पहिल्या वर्षात ६५०० पेक्षा अधिक व्यवसायांची नोंदणी करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये स्थापना झालेल्या या डिजिटल-प्रथम फ्री झोनने अल्पावधीत संयुक्त अरब अमिरातीतील सर्वाधिक गतिशील, गुंतवणूकदार-अनुकूल आणि तंत्रज्ञानाधारित व्यवसाय केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईत आयोजित संवाद कार्यक्रमात एएनसीएफझेडचे CEO […]Read More

महानगर

प्रिन्स आली खान रुग्णालयातील कामगारांना न्याय द्या

मुंबई प्रतिनिधी, दि. 22 : प्रिन्स अली खान रुग्णालयात काम करणा-या कामगारांवर व्यवस्थापक मार्फत झालेल्या अन्यायाविरुध्द शासनाने कामगारांना न्याय द्यावा असं जाहीर इशारा शिवसेना नेत्या आशाताई मामेडी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेला पत्रकार परिषदेत दिला. त्या पुढे म्हणाल्या आम्ही दिनांक २४/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रिन्स अली खान रुग्णालय समोरून माझगांव महाराणा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोलापूर मध्ये २० वर्षे पूर्ण

सोलापूर प्रतिनिधी, दि. २२ : लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडप्यांच्या रेशीमगाठी- जिल्हा पर्यटन थीममुळे सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र : लोकमंगल फाउंडेशनतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला यंदा २० वर्षे पूर्ण झाली. २००६ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आजवर सलग ४६ भव्य विवाह सोहळे आयोजित केले असून, एकूण ३२०५ जोडप्यांचे विवाह सामूहिक पद्धतीने संपन्न […]Read More

राजकीय

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची ‘ हेल्पलाईन ‘

धाराशिव दि २२: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘ हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप […]Read More

ऍग्रो

शेतीतील यंत्रांचे भवितव्य दाखविणारा आश्चर्यकारक “R4 फार्म रोबोट”!

द्राक्षबागा, फळबागा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मजुरांच्या टंचाईवर आधुनिक हाय-टेक उतारा विक्रांत पाटील द्राक्षबागा आणि फळबागांसारख्या विशेष पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यामध्ये कुशल मजुरांची कमतरता आणि वारंवार करावी लागणारी कंटाळवाणी कामे यांचा समावेश आहे. या कामांमध्ये कोणताही बदल नसतो, पण ती अत्यंत महत्त्वाची असतात. अशा परिस्थितीत, भविष्यातील शेती कशी असेल, याचा विचार […]Read More