Month: October 2025

राजकीय

एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई दि १ : महाराष्ट्र शासनाने एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य न केल्यास, एसटी कामगार १३ ऑक्टोबर २०२५ पासून ऐन दिवाळीत आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रशासनाला दिला आहे. कामगार कराराच्या तरतुदीनुसार एस.टी. कामगारांना […]Read More

विदर्भ

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात….

चंद्रपूर दि १ : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाला आजपासून सुरुवात झाली. हवाहवासा गारवा, धुक्याचा शालू पांघरलेली हिरवाई, प्रकल्प व्यवस्थापनाचे आदरातिथ्य आणि ओसंडून वाहणारा पर्यटकांचा उत्साह यामुळे हंगाम वाघमय राहील असा अंदाज आहे. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची आजपासून उत्साही सुरुवात झाली. विधीवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश […]Read More