Month: October 2025

महानगर

हक्काच्या रोजगारासाठी चला एकनाथ मामाच्या गावाला…

ठाणे, दि ९मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणुन काम केल्यानंतर युवाशक्ती पुन्हा बेरोजगार झाली असुन महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य […]Read More

सांस्कृतिक

उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी समारोह संपन्न

मुंबई दि ९ – महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ६,७ व ८ ऑक्टोंबर रोजी तीन दिवसीयवरळी डोम येथे साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अद्ययावत […]Read More

विदर्भ

नागपुरात लाखोंचा जनसागर,शासन निर्णयाविरोधात ओबीसी महामोर्चा

नागपूर, दि. ९ – नागपूर इथे विदर्भातील सकल ओबीसी संघटनांचा उद्या महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाच्या संदर्भात राज्याच्या कानाकोपऱ्यातील गाव खेड्यांमध्ये तथा जिल्हा पातळीवर ओबीसी संघटनांच्या वतीने बैठका घेण्यात आल्या असून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीच्या न्याय […]Read More

राजकीय

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई दि. ९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की या पास […]Read More

राजकीय

माजी खासदार समीर भुजबळ यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन

नाशिक,दि.९ :- राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सामाजिक जाण ठेवत, माजी खासदार समीर भुजबळ यांनी यंदा आपला वाढदिवस कोणताही भव्य कार्यक्रम न करता नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात साधेपणाने साजरा केला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत माजी खासदार समीर भुजबळ यांचे अभीष्टचिंतन केले. तसेच यावेळी राजकीय, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात ATS कडून दहशतवाद विरोधी मोहीम, 19 संशयितांच्यावर छापे!

पुणे दि ९ : पुण्यातील कोंढवा भागामध्ये हशतवाद विरोधी पथकाने (ATS) रात्री बारा वाजेपासून ठीक ठिकाणी मोठी कारवाई करायला सुरुवात केली. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये कोंडव्यासह पुण्यातील ठीक ठिकाणी दहशतवाद विरोधी पथक सर्च ऑपरेशन राबवत होते. दरम्यान, काल रात्री (9 ऑक्टो.) 12 वाजता कोंडव्यासह शहरातील 25 ठिकाणी ही कारवाई सुरू झाली. यामध्ये कोंढवा, खडक, खडकी, वानवडी […]Read More

महानगर

सायन येथील बंद प्रवेशद्वारामुळे रेल्वे प्रवासी हैराण

मुंबई, दि ९सायन येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक दोन तीन चार वर दादर दिशेकडील प्रवेशद्वार बंद आहेत. सायन स्टेशनच्या बाहेर सायन ब्रिजचे काम सुरू असल्याकारणाने हे प्रवेशद्वार गेला अनेक महिन्यापासून बंद आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पूर्वेकडे रेल्वे प्रशासनाने एक नवीन प्रवेशद्वार उघडले आहे. याच प्रवेशद्वारातून रेल्वे प्रवाशांना बाहेर जावे लागते तसेच आज यावे लागते. […]Read More

राजकीय

भाजपा बेस्ट कामगार संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुनील गणाचार्य यांची सर्वानुमते

मुंबई, दि ९: भाजपा बेस्ट कामगार संघाच्याकार्यकारी अध्यक्षपदी सुनील गणाचार्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दादर येथे झालेल्या या सभेचे अध्यक्षस्थान गणेश हाके यांनी भूषवले होते. या बैठकीला संघाचे सर्व आगारातील अध्यक्ष, सरचिटणीस, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. 2016 ते 2021 […]Read More

महानगर

रोटरी इंडिया राष्ट्रीय सीएसआर पुरस्कार जल्लोषात पार पडला

मुंबई, दि ९ रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर यांच्या वतीने नुकताच मोतीलाल ओसवाल टॉवर्स, प्रभादेवी, मुंबई येथे रोटरी इंडिया राष्ट्रीय सीएसआर पुरस्कार – पश्चिम विभाग समारंभ जल्लोषात पार पडला. हा प्रतिष्ठित कार्यक्रम संपूर्ण भारतात शाश्वत समुदाय प्रभाव पाडणाऱ्या कंपन्यांच्या उत्कृष्ट कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) योगदानाचे स्मरण करतो.या समारंभाला प्रमुख पाहुणे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे […]Read More

महानगर

गोवंडीतील पब्लिक स्कूल लवकरच सुरू होणार

मुंबई, दि. ९ – गोवंडी येथील नटवर पारेख कंपाऊड मधील पब्लिक स्कूल अद्यापही सुरु न झाल्याने स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. एमएमआरडीएची इमारत पालिकेकडे हस्तांतरीत झाल्यानंतरही येथे वर्ग सुरु झालेले नाहीत. याबाबत खा. संजय दिना पाटील यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर पालिकेच्या कार्यवाहीला […]Read More