Month: September 2025

साहित्य

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला मिळाला राज्य शासनाचा सर्वाेत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार.

यवतमाळ दि. १–आज दूरचित्रवाणी आणि मोबाईलच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.परंतु याही परिस्थितीत काही संस्था, वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. या वाचनालयाला राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट वाचनालयाचा पुरस्कार मिळाला आहे. यवतमाळ येथील ज्ञानदीप वाचनालयाचा उल्लेख करावा लागेल. वाचाल तर वाचाल या म्हणी प्रमाणे वाचनाचे महत्व […]Read More