बीड दि २८– बारा जोतिर्लिंगांपैकी असलेलं बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर पाचव्या क्रमांकावर येतं. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त प्रभू वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले असल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, त्यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तीमय चैतन्य भरले […]Read More
मुंबई (प्रतिनिधी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालाशिवसेना आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा 44 च्या वतीने शाखाप्रमुख सुभाष धानुका यांनी दिंडोशी गणपती मंदिर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम […]Read More
नागपूर दि २७– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी वडधामना (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे सुरू करण्यात आली आहे. या अंगणवाडीत मुलांना कविता, गाणी आणि अभ्यासक्रम हे VR हेडसेट्स, […]Read More
मुंबई, दि २७मुंबई तेलुगु एज्युकेशन सोसायटी, वरळी यांच्या वतीने वरळी येथील गणपतराव कदम शाळेत दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये तेलुगू समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील भविष्यासाठी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नामवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही विभागात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या […]Read More
पुणे दि २७– पोलिसांनी पुण्यातील रेव्ह पार्टी वर छापेमारी केल्याची माहिती समोर आली असून उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्क्याचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे […]Read More
अलिबाग दि २७– रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शासनाच्या बंदी असलेल्या कालावधीत देखील खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली उरण करंजा येथील मासेमारी बोट अलिबाग येथे बुडाली आहे. तुळजाई या नावाच्या बोटी मधील ८ पैकी ५ खलाशी बचावले आहेत तर ३ खलाशी बेपत्ता झाले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ५ खलाशांवर अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाने […]Read More
मुंबई, दि. २६ : महिन्याभरावर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावर खड्डे खोदल्यास मंडळांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी खड्डे खोदल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये खर्च आणि दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या जाचक अटींना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने कडाडून विरोध केला आहे.दरवर्षी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडपासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या बाबतीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. शुक्रवारपासून मोदींचा कार्यकाळ ४,०७८ दिवसांचा झाला असून ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. इंदिरा गांधींचा कार्यकाळ २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च […]Read More
नवी दिल्ली दि २६– देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि.२६ :सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना भारताच्या संरक्षण धोरण आणि राजनैतिक प्रतिसादाबद्दल जाणून घेण्यास मदत करण्यासाठी एनसीईआरटी ऑपरेशन सिंदूर वर एक विशेष वर्ग मॉड्यूल विकसित करत आहे. या मॉड्यूलचे दोन भाग असतील – पहिला भाग इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा भाग इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी.राष्ट्रीय […]Read More