बँकॉक, दि. २८ : कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी थायलंडसोबत सुरू असलेल्या सीमा वादात युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी लढाई तात्काळ थांबवण्याची अपेक्षा आहे. या युद्धबंदीमध्ये चीन आणि अमेरिकेने मध्यस्थी केली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आज दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि […]Read More
श्रीनगर, दि. २८ : ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने आज श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने X वर हे वृत्त दिले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा होता. इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे […]Read More
पिंपरी, दि.२८पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसह आरक्षण, शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसींसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल. हे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर ओबीसी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील […]Read More
मुंबई, दि. २८ : VIP या प्रवासी बॅग व इतर वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी विकण्याचा निर्णय कंपनीची मालकी असलेल्या पिरामल कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांनी या कंपनीतील ३२ टक्के समभाग विकण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मल्टीपल्स इक्विटीने हे समभाग (Indian business new)खरेदी करण्यासाठी व्यवसाय नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला आहे.(Indian company takeover)प्रायव्हेट इक्विटी, संमविभाग सिक्युरिटी, प्रोफिटेक्स शेअर्स […]Read More
मुंबई, दि. २८ : मुंबई विद्यापीठामधील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव रविवारी पार पडलेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. यामुळे प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रमाची रचना, शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेऊ शकतील. सिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्याने अंतिम मंजुरीसाठी तो विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. विद्यापीठातील विभागांना स्वायत्तता देण्याबाबतचा प्रस्ताव […]Read More
मुंबई, दि. २८ : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या मसुद्यातून हिंदी भाषा सध्या वगळण्यात आली आहे. अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण […]Read More
पुणे, दि. २८ : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. ‘येशूला देव माना इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल’ असं म्हणून पिंपरी कॅम्प इथं धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]Read More
टोकीयो, दि. २८ : जपानमधील एका अनोख्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील टोल वसुली यंत्रणा अचानकपणे ३८ तासांसाठी ठप्प झाली होती, त्यामुळे कार चालवणाऱ्या नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार करता आला नाही. ही तांत्रिक बिघाडाची घटना एका सर्व्हरच्या अपयशामुळे घडली, ज्यामुळे ऑटोमेटेड टोल गेट्स आणि डिजिटल पेमेंट प्रणाली एकदम बंद पडली. या परिस्थितीत […]Read More
आपल्या दैदिप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना ‘विजय दिवसाच्या’ हार्दिक ‘ शुभेच्छा!आजच्याच २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून ‘भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय’ यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने […]Read More
मुंबई, दि २८पावसाची रिमझिम आणि खेळाडूंचा ओसंडून वाहणारा जल्लोषपूर्ण वातावरणात शिवसेना भायखळा, शाखा क्र. २१० आयोजित आमदार चषक २०२५ ही भव्य हॉलिबॉल स्पर्धा माझगाव संपन्न झाली. तब्बल १६ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गणेश इलेव्हन हत्तीबाग या संघाने विजेतेपद तर ताराबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संघाने उपविजेतेपद पटकावले. माझगांवच्या लाल मैदान संघाला तिसरे तर ताडवाडीच्या […]Read More