मुंबईत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या सोईसाठी अजान अॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. मुंबईतील अर्धा डझन मशिदींनी या मोबाईल अॅप्लिकेशनवर नोंदणी केली आहे. यामुळे नमाज करणाऱ्यांना अजानची वेळ कळणार आहे. यामुळे ध्वनी प्रदूशनाला आळा बसणार आहे. ऑनलाइन अजान नावाचे हे अॅप्लिकेशन तामिळनाडूच्या एका कंपनीने तयार केले आहे. […]Read More
महाराष्ट्र सरकारने नवीन वाहन खरेदीवरील करात 10 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात 1 जुलैपासून सीएनजी, एलपीजी आणि लक्झरी वाहने खरेदी करणे महाग होणार आहे, म्हणजेच आता नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय आयात (पेट्रोल-डिझेल) वाहनांवर 20 टक्के फ्लॅट टॅक्स लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे […]Read More
गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला ना कोणतेही अपडेट्स मिळतील, ना सुरक्षा पॅचेस, ना नवीन फीचर्स. Chrome लगेचच काम करायचं […]Read More
नाशिक, दि. १ : येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. करन्सी […]Read More
भारत सरकारने नवीन ‘राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५’ ला मान्यता दिली आहे. ज्याद्वारे जागतिक क्रीडा बाजारपेठेत देश मजबूत होईल. यामुळे भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि देश २०३६ च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा दावा करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंगळवारी या धोरणाला मंजुरी दिली. हे धोरण २००१ च्या मागील राष्ट्रीय क्रीडा धोरणाची जागा […]Read More
नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय मंत्रिमंडळाने एम्प्लाईमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं, रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जात आहे. सरकारचं या योजनेअंतर्गत 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक लोकांना नोकरी देण्याचं लक्ष्य आहे. त्याचबरोबर सरकार पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना दोन हफ्त्यांमध्ये एक महिन्याच्या […]Read More
मुंबई, दि १मुंबई विभागीय काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी आज अवनीश सिंग यांची नियुक्ती करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी अवनीश सिंग यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी […]Read More
मुंबई, दि. १– नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या […]Read More
मुंबई दि १:– भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भिवंडी […]Read More
मुंबई, दि.१:– राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) राजीव निवतरकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन तीन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजीव निवतकर आणि महेंद्र वारभुवन यांनी आज सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली . आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार […]Read More