मुंबई दि ३ — पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू संदर्भात दोषी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिलला करण्यात आली आहे अशी माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सना मलिक यांनी उपस्थित केली होती, […]Read More
मुंबई, दि. ३:– शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 92 अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री […]Read More
मुंबई दि ३ — वाळू आणि रेती वाहतुकीसाठी आता चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली. याआधी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत इतर गौण खनिजांची वाहतूक परवानगी होती. वाळू, रेती वाहतुकीसाठी मात्र […]Read More
मुंबई, दि ३भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन असूनही कधीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार नाही असे जाहीर प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी दादर येथे आयोजित केलेल्या कामगार नेते एस आर सावंत यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले एस आर सावंत यांचे काम मी फार पूर्वीपासून पाहत आलो असून त्यांच्या कामाप्रती […]Read More
मुंबई दि ३ — राज्यात विवाहपूर्व थालेसीमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज्यात बारा हजार आठशे इतके थालेसीमिया रुग्ण असून हा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या संततीत तो येऊन त्याचे गांभीर्य वाढेल हे लक्षात घेऊन एक […]Read More
*पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला
मुंबई प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक -३ मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे बीड […]Read More
मुंबई, दि ३मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा ईशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहेगोरेगाव येथील […]Read More
सिंधुदुर्ग दि ३ — जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. गड नदीने इशारा पातळी ओलांडली असून कर्ली नदी इशारा पातळी जवळ वाहत आहे. तिलारी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तेथे लवकरच विसर्ग सुरू केला जाणार असल्याने तिलारी नदीकाठच्या क्षेत्रातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात आणि परिसरात घुसल्याने […]Read More
मुंबई दि २:– मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी नियम २९३ च्या प्रस्तावावर विधानसभेत […]Read More
मुंबई, दि. २ : ऑफिसच्या प्रवासात किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळेत ओला, उबर किंवा रॅपिडोने प्रवास केलात तर आता तुमच्या खिशावर अधिक भार पडू शकतो. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्या अंतर्गत अॅप-आधारित टॅक्सी कंपन्या आता गर्दीच्या वेळेत मूळ भाडे दुप्पट आकारू शकतील. केंद्र सरकारने मंगळवारी मोटार वाहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे (MVAG) २०२५ […]Read More