मुंबई,दि. ४ : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना अनपेक्षित सुट्टी मिळणार आहे . राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील […]Read More
नवी मुंबईत कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखी गंभीर घटना घडली आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख 49 हजार 600 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या एका 27 वर्षांच्या ऑपरेटरनेच हा घोटाळा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 316 (4) नुसार फसवणुकीचा […]Read More
मुंबई, दि. ४ : मॉल्समध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने राज्यात आगीच्या वारंवार होत आहेत. ही आपत्ती रोखण्यासाठी राज्यातील महापालिका क्षेत्रांतील मॉल्सचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली असून सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत […]Read More
बँक ऑफ बडोदाने ‘लोकल बँक ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 24 जुलै 2025 पर्यंत बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 2500 ‘एलबीओ’ रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. अर्जदारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील […]Read More
मुंबई, दि. ४ : राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन आणि मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायावरुन दररोजच विविध कारणांनी वाद उत्पन्न होत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही मातृभाषेची परवड सुरु असल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. हे शमवण्यासाठी आता सरकार विविध उपाय योजत आहे.येत्या ३ ऑक्टोबर रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ३ […]Read More
मुंबई दि ४ :- महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा 8 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. ही घोषणा आज विधानपरिषद सभागृहात सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष […]Read More
मुंबई दि ४ — केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, खडकवासला, पुणे येथे ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण’ करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना वयाच्या 19-20 व्या वर्षी पेशवेपदाची वस्त्रे दिली. आपल्या […]Read More
मुंबई, दि. ४ — महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा घणाघात […]Read More
सिंधुदुर्ग दि ४– सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावंतवाडी कारागृहाची किमान शंभर वर्षे जुनी मुख्य सुरक्षा भिंत आज दुपारी कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेसाठी सर्व कैद्यांना सिंधुदुर्ग येथील कारागृहात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृह हे संस्थानकालीन कारागृह आहे. ML/ML/MSRead More
पुणे, दि ४ – कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा […]Read More