PNB Bank नंतर आता Indian bankने सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली. बँकेने निवेदनात म्हटले आहे की, हे पाऊल आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे आणि समाजातील सर्व घटकांसाठी बँक अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे या उद्देशाने आहे. indian bank ने ७ जुलै २०२५ पासून बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची […]Read More
मुंबई, दि. ५ : शहराच्या विविध भागात असलेल्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यावर याआधीच निर्बंध घातले होते. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नव्हते. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत कबुतरखाने बंद केले जाणार असल्याची घोषणा करताच पालिकेच्या जी नॉर्थ […]Read More
जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि परंपरा जपणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत (Wimbledon 2025) यंदापासून एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. 148 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, मानवी लाइन जजेसना ‘एआय’ आधारित बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने बदलण्यात आले आहे. म्हणजेच आता टेनिस कोर्टवर मानवी पंचांऐवजी एआय पंचांची (AI) भूमिका बजवणार आहे. विम्बल्डन ही सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा समजली जाते. खेळाडूंचे पांढरे किट, […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सब लेफ्टनंट आस्था पूनिया नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट (Fighter Pilot) म्हणून प्रशिक्षणार्थी बनल्या आहेत.हॉक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या Hawk ‘विंगिंग’ समारंभात त्यांना ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ (Wings of Gold) प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक टप्प्यामुळे त्या भविष्यात विमानवाहू नौकांवरून मिग-29के किंवा राफेल फायटर जेट उडवू शकतील. पूनियांच्या या […]Read More
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया (Sushil Kedia)यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला. मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया […]Read More
इस्लामाबाद– तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील (Pakistan)आपले २५ वर्षांचे कामकाज थांबवण्याचा (shut down)निर्णय घेतला आहे. २,००० साली पाकिस्तानात कार्यालय सुरू करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आता देशातील अस्थिर व्यावसायिक वातावरण आणि अनिश्चिततेमुळे आपले कॉर्पोरेट ऑपरेशन पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील उच्च शिक्षण आयोग, पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजेस यांच्यासह मायक्रोसॉफ्टने विविध भागीदारीतून डिजिटल स्कील्स, ट्रेनिंग, […]Read More
मुंबई,दि. ५ : राज्यातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करत सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजय मेळावा घेतला. या मेळाव्याचे निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर दोघे एकत्र आले. मुंबईतील वरळीतील डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. दोघांनीही […]Read More
मुंबई, दि. ४ : RBI ने कर्जदारांना दिलासा देत फ्लोटिंग रेट कर्जावरील प्री-पेमेंट शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाची पूर्ण रक्कम किंवा काही रक्कम आगाऊ म्हणजेच वेळेआधी बँकेला परत करताना हे शुल्क लागू होत असे. नवीन नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. हे सर्व बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) यासह नियामक संस्थांसाठी […]Read More
मुंबई, दि. ४ : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानंतर बाळ चोरीची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारने रुग्णालय व नर्सिंग होमवर टाकली आहे. रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास संबंधित प्राधिकरणाकडून रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात येईल. महाराष्ट्र नर्सिंग होम्स नोंदणी कायदा १९४९ नुसार ही कारवाई केली जाईल. पिंकी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकारदरम्यान झालेल्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य […]Read More
पटणा, दि. ४ : बिहारमध्ये काँग्रेसने सुरू केलेल्या एका निवडणूकपूर्व उपक्रमामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने राज्यातील महिलांसाठी “माई-बहन मान योजना” या नावाने एक मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत गरजू महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटले जात आहेत. विशेष म्हणजे या नॅपकीनच्या पाकिटांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोठा फोटो छापण्यात आला आहे. या […]Read More