मुंबई प्रतिनिधी :-मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झाले तरीही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिमकर यांना दिली आहे. मनमोहन महिमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक […]Read More
नवी दिल्ली दि ८ — महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी यांची स्नेहभेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासोबतच विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]Read More
मीरा-भाईंदर दि ८ :– आज मीरा-भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा रोड येथे मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री असताना ही उबाठा आणि मनसेचे कार्यकर्ता तेथे […]Read More
मुंबई दि ८ — देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार आज राज्य विधिमंडळाच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी सर्वसामान्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळावा यासाठी मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे यांची योग्य सांगड घालणं आवश्यक आहे असे मत गवई यांनी यावेळी व्यक्त केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्या भूषण गवई यांचा सत्कार […]Read More
ठाणे दि ८ठाणे कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून,आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते या उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख, कासारवडवली परिसरात […]Read More
मुंबई दि ८ — संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खा. डॉ दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली. देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे […]Read More
मुंबई दि ८ — राज्यातील वीजपुरवठा तासागणिक स्वस्त दराने घेण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली , तसे बंधन घालण्यात आलं आहे, त्यामुळं औष्णिक वीज उत्पादन महाग पडते , म्हणून नवीन औष्णिक वीज संच उभारणे शक्य नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. परळी येथे […]Read More
मुंबई, दि. ७ : २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. प्रॉपर्टी सल्लागार संस्था अॅनारॉक (Anarock) च्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत देशभरात एकूण ९६,२८५ घरे विकली गेली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १,२०,३३५ इतकी होती. ही घट देशातील रिअल […]Read More
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात यावर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रम स्तर १ चे वर्ग (प्रारंभिक अभ्यासक्रम) रविवारपासून सुरू झाले आहेत. हा अभ्यासक्रम रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत एक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकवला जातो. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागामार्फत काही वर्षांपासून ऑनलाइन प्रत्यक्ष संवादात्मक मराठी अभ्यासक्रम राबविले […]Read More
नवी मुंबई,दि. ७ : वयाच्या ६२ व्या वर्षी एका वृद्धाला डेटिंग अॅपवर डेट करणं चांगलंच महागात पडलं आहे. या वृद्धाची एका महिलेने तब्बल ७३.७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना न्यू पनवेलमध्ये घडली असून या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च ते मे २०२४ या काळात […]Read More