Month: July 2025

ट्रेण्डिंग

ब्रिटनचे माजी पंतप्रधान पुन्हा नोकरीवर रुजू, पगार करणार दान

लंडन, दि. ९ : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या कंपनीत कामावर रुजू झाले आहेत. ते आता गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) ग्रुपमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणार आहेत. भारताशी त्यांचे विशेष नाते म्हणजे सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनी याबाबत माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. ९ : गुजरातमधील वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. महिसागर नदीवर असलेला हा पूल कोसळल्याने त्यावरून जात असलेली वाहने थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती […]Read More

राजकीय

*अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर लढणार * नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने मुंबईत

मुंबई , दि ९: “राज्यात अल्पसंख्यांक समाजाला भीती आणि अन्यायाचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांवर केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक आणि कायदेशीर मार्गानेही संघर्ष केला जाईल. सर्व विचारधारेच्या लोकांना एकत्र येऊन  राजकीय व कायदेशीर हा लढा उभारावा लागेल.” असे मत माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी व्यक्त केले.  राज्यातील वाढत्या मुस्लिम व अल्पसंख्याकांवरील […]Read More

महानगर

आदिवासींच्या जमिनींच्या बेकादेशीर हस्तांतरणाची चौकशी…

मुंबई दि ९ — राज्यातील विविध जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी त्या त्या विभागीय आयुक्तांमार्फत करून तीन महिन्यात त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेंद्र गावित यांनी उपस्थित केली होती, त्यावर किरण लहामटे यांनी उपप्रश्न विचारले. शेत […]Read More

राजकीय

शिक्षकांच्या न्याय हक्कसाठी मैदानात शरद पवारांनी कसली कंबर*

मुंबई, दि ९विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी’, या मागणीसाठी आझाद मैदानावर ‘शिक्षक समन्वयक संघा’ने पुकारलेल्या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले आणि आंदोलकांशी संवाद साधला.आज महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा यासगळ्या संस्थेमध्ये गेली ५६ वर्ष मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू […]Read More

गॅलरी

केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत आहे – अर्णब चॅटर्जी

पुणे, दि ९ : देशातील केंद्र सरकारने मागील दहा वर्षात १६९ हून अधिक श्रेणीतील कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ई-श्रमिक कार्डच्या माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. आज देश चालवणारे आणि देश बनवणारे श्रमिक आहेत यामुळेच केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब […]Read More

विदर्भ

सलग तीन दिवस संततधार पाऊस, गोसेखुर्द धरणाचे 33 दर उघडले….

भंडारा दि ९ :- भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून 43 मार्ग बंद झाले आहेत. 8 तारखेला ऑरेंज आणि 9 तारखेला येलो अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी यांनी काल 3 वाजेला पत्र काढून 8 आणि 9 तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. भंडारा शहराजवळ लहान पुलाने धोक्याची पातळी ओलांडली असून […]Read More

राजकीय

मुंबईतील दरड ग्रस्त भागांचे नव्याने सर्वेक्षण….

मुंबई दि ९ — मुंबईतील डोंगराळ भागातील दरडी कोसळणे प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आय आय टी मुंबई ने यावर सुचवलेल्या उपाययोजनानुसार कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर राम कदम , अजय चौधरी, अशोक […]Read More

राजकीय

राज्यातील शहरी भागातील तुकडेबंदीचा कायदा रद्द

मुंबई दि ९ — राज्यातील सर्व शहरी भागात एक जानेवारी २०२५ पर्यंत तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून एक गुंठ्यापर्यंत तुकडे करण्यात आलेल्या जमिनी नियमित करण्यात येतील, त्यासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा सभागृहात केली. याबाबतची लक्षवेधी सूचना अमोल खताळ यांनी उपस्थित केली होती. सर्व महापालिका , नगरपालिका , […]Read More

विदर्भ

वर्धाजिल्ह्यात लाल नाला प्रकल्पात पाणी पातळी वाढली

वर्धा दि ९ — वर्धा जिल्ह्याच्या लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे, ROS नुसार जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता कार्यकारी अभियंता,चंद्रपुर पाटबंधारे विभाग,चंद्रपुर यांच्या आदेशानूसार दिनांक 09.07.2025 रोजी सकाळी ७:३० वाजता लाल नाला धरणाचे २ दरवाजे १० से.मी. ने उघण्यात येत आहे व विसर्ग 9.38 […]Read More