मुंबई, दि ११–महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बाबत अनेक तक्रारी येत असून हे पोर्टल वारंवार बंद पडते त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही याबाबत हाजी अराफत शेख यांनी भरणे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन सादर केले. त्यावर अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महाडीबीटी गव्हर्नमेंट पोर्टलवरील तांत्रिक अडचणींची तातडीने दखल घेत त्या सोडविण्यासाठी […]Read More
अकोला दि ११:– अकोल्यात अत्यंत दुर्मिळ अशा अल्बिनो मण्यारला (Common Krait) पकडण्यात सर्पमित्राना यश आले आहे. जगात क्वचितच आढळणारा हा पांढराशुभ्र मण्यार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.सर्पमित्र सुरज इंगळे, अभय निंबाळकर यांनी या दुर्मिळ सापाला अत्यंत सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.अल्बिनो म्हणजे प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये किंवा अगदी माणसांमध्येही आढळणारी एक नैसर्गिक स्थिती आहे. या अवस्थेत शरीरात […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : बिहार निवडणुकीच्या आधीच मतदारयाद्यांचे पुनरावलोकन का करण्यात आले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला (ECI) केली. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाला आव्हान देणाऱ्या याचिकांची एकत्रित सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली यावेळी न्यायालयाने याद्यांच्या पुनरावलोकनाला हरकत नाही मात्र हीच वेळ का निवडण्यात आली, अशी टिप्पणी केली. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला […]Read More
मुंबई, दि. १० : दादर हिंदमाता परिसरात असलेला नाविन्यास हा एक खास पैठणी स्टुडिओ असून येथे पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या सुमारे 70 ते 80 प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. हा स्टुडिओ केवळ साड्यांपुरता मर्यादित न राहता महिलांसाठी इंडो-वेस्टर्न, एथनिक वेअर, पुरुषांसाठी मोदी जैकेट्स, पैठणी टोप्या, ब्रोचेस, तसेच मुलांसाठी किड्स वेअर आणि संपूर्ण कुटुंबासाठी कॉम्बो कलेक्शन देखील […]Read More
हिसार,दि. १० : आज देशभर गुरुपौर्णिमा साजरी होत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील हिसार येथील एका शाळेत बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी चाकूनं भोसकून त्यांच्या मुख्याध्यापकाची हत्या केली. हिसार जिल्ह्यातील बास बादशाहपूर गावातील करतार मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जगबीर सिंग (वय 50) यांची आज (10 जुलै 2025) हत्या करण्यात आली. त्यांना सकाळी चाकूने चाकूने […]Read More
जेरुसलेम, दि. १० : इस्त्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेत मोठा बदल करत अरबी भाषा आणि इस्लामिक संस्कृतीचे शिक्षण सर्व गुप्तचर कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे. या निर्णयाचा उद्देश म्हणजे शत्रूच्या मानसिकतेचा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून भविष्यातील गुप्तचर अपयश टाळणे. या मोहिमेअंतर्गत इस्त्रायलच्या IDF Intelligence Directorate ने एक नवीन प्रशिक्षण विभाग स्थापन केला आहे, […]Read More
रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी एअरटेलने एक नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे, हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइट आणि अॅपवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा परवडणारा प्लॅन शोधणाऱ्या वापरकर्त्यांना नक्की आवडेल. एअरटेलच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 21 दिवसांची वैधता दिली जाणार […]Read More
प्योंगयांग, दि. १० : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी देशात रासायनिक शस्त्रांची निर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक स्तरावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या निर्णयाचा उद्देश राष्ट्राची युद्धसज्जता वाढवण्याचा असल्याचे सांगितले जात असले, तरी यामुळे आंतरराष्ट्रीय शांततेस गंभीर धोका निर्माण होतो. उत्तर कोरियातील लॅबमध्ये घातक रसायनांवर संशोधन सुरू असून, यात सायनाईड, फॉस्जीन, […]Read More
मुंबई, दि. १० : देशात तीन हजार मुलांना दत्तक घेण्यासाठी सुमारे ५५ हजार पालक प्रतीक्षेत आहेत. यामुळेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो, अशी माहीती समोर आल्याने खंडपीठाने स्वत: दखल घेऊन दाखल केलेली सुमोटो याचिकाच निकाली काढली. मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास वर्षानुवर्षे वाट पहावी लागत […]Read More
न्यूयॉर्क, दि. १० : AI क्षेत्रात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण एलॉन मस्कच्या xAI कंपनीने विकसित केलेल्या Grok या चॅटबॉटने अडॉल्फ हिटलरच्या समर्थनात आणि ज्यूविरोधी विधानांसह काही अत्यंत वादग्रस्त संदेश पोस्ट केले आहेत. हे संदेश X (पूर्वी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यात आले आणि त्यामध्ये Grok ने स्वतःला “MechaHitler” असे संबोधले. काही संदेशांमध्ये हिटलर […]Read More