Month: July 2025

ट्रेण्डिंग

धर्मादाय संस्थांच्या वार्षिक उत्पन्नातून होणार वसुली

मुंबई, दि. २१ : मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० चे कलम ५७ अन्वये धर्मादाय संस्थांच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून २% रक्कम अंशदान रक्कम ‘सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन निधी’ मध्ये जमा करण्यात येत होते. २००९ साली अशी रक्कम साधारणतः अडीचशे कोटी रुपयांवर संकलित झाल्याने देवेंद्र प्रकाश शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंशदान स्वीकारण्यावर स्थगिती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

*पन्नास वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

मुंबई, दि २१: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात रांजणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात ५० वर्षांनी १९७५/७६ या दहावीच्या प्रथम बॅच विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.स्नेहबंध परिवाराच्या वतीने नुकताच तब्बल ५० वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग भरला. तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेष म्हणजे […]Read More

ट्रेण्डिंग

मराठी फलक नसलेल्या 3 हजार दुकानांना मुंबई मनपाकडून नोटीस

मुंबई, दि. २१ : मुंबई महानगरपालिकेने मराठीत फलक न लावल्याबद्दल ३,०४० दुकाने व आस्थापनांवर नोटीसा बजावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने २०२२ मध्ये एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही दुकानांवर व आस्थापनांवर इतर भाषेतील फलकापेक्षा मराठी भाषेत मोठा फलक लावण्याचा नियम तयार करण्यात आला. या निर्णयाला दुकानदारांच्या संघटनेने […]Read More

गॅलरी

‘आम्ही महिंद्रकर’ :महिंद्रच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम ; सलग ५१ वर्षांची वर्षा

मुंबई, दि २१वर्षातून एकदा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या मित्रांसमवेत पावसाळ्यात सहलीला जाणे खूप आनंददायी, सुखद आणि उत्साहवर्धक असते. कारण निसर्गाकडे असणारी एक प्रचंड तना मनाला मोहवून टाकणारी ऊर्जा आपल्या शरीराचा ताबा घेते. या सहलीतून आपल्याला अविस्मरणीय आनंद तर मिळतोच पण ते दोन दिवस बऱ्याच कालावधीसाठी आपल्याला संजीवनी देऊन जातात.आपल्या मित्रांबरोबर आपण जेंव्हा सहल आयोजित करतो […]Read More

ट्रेण्डिंग

कोकण रेल्वेच्या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचे बुकींग सुरू

मुंबई, दि. २१ : यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी यावर्षीचा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. थेट गावाला आपली कार ट्रेनमधून घेऊन जाता येणार असल्यामुळे चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरचा खडतर प्रवास वाचणार आहे. यासाठीचे आरक्षण आज ( 21 जुलै) पासून खुले झाले आहे. 13 ऑगस्ट पर्यंत बुकींग सुरु राहणार आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या ‘रो-रो’ सेवेच्या […]Read More

राजकीय

असंघटित कामगारांना समान‌ काम समान दाम! सचिन अहिर

मुंबई, दि २१आज केवळ ३ टक्के कामगार संघटित आहेत,तर ९७ टक्के कामगार असंघटित आहेत.त्यात अधिकांश कंत्राटी कामगार आहेत.त्यांना ग्रॅच्युइटी,प्रा.फंडा सारख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षित सेवा‌ लागू नाहीत.त्यांना किमान वेतनही धड मिळत नाही,त्यांच्यासाठी आता समान काम समान वेतन या मागणीचा लढा घेऊन पुढे जावे लागेल,अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर येथे दिली.आमदार […]Read More

राजकीय

परळ येथे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषात

मुंबई, दि २१भाजपा शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक २०३ च्या वतीने ‘सेवालय’ कार्यालयाचा उद्घाटन समारंभ परळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यालयाचे उद्घाटन भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही नेहमी जनसेवेसाठी कार्य करत असतो. या कार्यालयाच्या माध्यमातून पळस एवढी विभागातील अनेक नागरिकांचे समस्या सोडवण्यात येतील. तसेच त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा भव्य सत्कार

मुंबई, दि. २१महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री व महाराष्ट्र विधानपरिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदेसाहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) च्या “महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष” पदी निवड झाली आहे.शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा तमाम माथाडी कामगारांच्यावतिने मंगळवार दि. २२ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ४-०० वाजतां कै. शिवाजीराव […]Read More

महिला

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची

मुंबई प्रतिनिधी- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एनव्हायर्नमेंटल क्लबचे पुरस्कार जाहीर

पुणे, डी २१ : एनव्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी ,सकाळी 11 वाजता, फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे केले जाणार आहे.या कार्यक्रमाला […]Read More