नवी दिल्ली, दि. २४ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आनंदी झालेल्या मराठीप्रेमीसाठी आज आणखी एक आनंदाची बातमी आहे. राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न […]Read More
पुणे दि २४– पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त असून त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे. या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा […]Read More
ठाणे, दि. २४ – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात दि. २३ जुलै, २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे व गटविकास अधिकारी (शहापूर) बी. एच. राठोड यांनी ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत येणाऱ्या दापूर माळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या […]Read More
दि. २४ जुलै २०२५: मुंबई, वरळीआज वरळीतील एट्रिया मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मॅकडोनाल्ड्स इंडिया (West & South) तर्फे आरोग्यदृष्ट्या पोषणमूल्य असलेल्या नव्या खाद्यउत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मा. मंत्री महोदयांनी आपल्या भाषणात आपल्या कॉलेज जीवनातील मॅकडोनाल्ड्सशी […]Read More
मुंबई, दि २४ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्यांचा दूरदृष्टीपणा आणि लोकहितकारी कार्याला मिळालेली पावती आहे. असे वक्तव्य विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या दोन्ही मराठी इंग्रजी पुस्तकाचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी केले. रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा यामधून फक्त प्रगतीच नव्हे, तर नव्या भारताचा आत्मविश्वासही गडकरी उभा […]Read More
मुंबई, दि २४ : भारतात विकसित करण्यात आलेल्या सीएआर टी-सेल थेरपीने दोन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार झाले असल्याने जागतिक स्तरावरील हे यश ही एक अभूतपूर्व आहे असे अपोलो हॉस्पिटल चे डॉ.पुनीत जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अपोलो हॉस्पिटल्स ने ८५ बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. ओडिशाच्या ४९ वर्षीय शर्मा बी-सेल अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया […]Read More
मुंबई, दि. २४ :– राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व […]Read More
मुंबई, दि. २४ : मुंबई लोकल ट्रेनमध्ये २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये अटकेत असलेल्या १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २१ ) पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर लगेचच या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. शेकडो लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भीषण घटनेतील आरोपी सुटल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत होता. त्यानंतर या निकालविरोधात राज्य […]Read More
मुंबई दि. २४ — राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी – प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३०% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ […]Read More
महाड दि २४–महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत ठाण्याचे पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई झाली असली तरी अजूनही काही कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये चर्चिली जात आहे. महाड औद्योगिक वसाहतीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून […]Read More