दिल्ली, दि २६: जे.एन.यू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल महाराष्ट्र सदनातईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांची भेट घेतली.यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अलीकडेच घडलेल्या घटनांची माहिती दिली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.या संदर्भात सर्व खासदारांनी शिक्षण मंत्रालय तसेच जे.एन.यू प्रशासनाकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर […]Read More
छ. संभाजीनगर दि २६– जिल्ह्यातील सोयगाव शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी कपाशी पिकावर हुमणी पाठोपाठ मर, मावा, तुडतुडे आणि लेडी बई यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात तब्बल ९,२३३ हेक्टरवरील पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. मर रोगामुळे कपाशीची झाडे सुकू लागली असून, मावा, तुडतुड्यामुळे झाडांची वाढ खुंटत आहे. पानांतील […]Read More
बटुम, दि. २५ : जॉर्जियातील बटुमी येथे सुरु असलेली यावर्षीची बुद्धिबळ FIDE विश्वचषक स्पर्धा भारतीयांसाठी मोठी उत्सुकतेची आणि अभिमानाची ठरणार आहेत. कारण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बुद्धीबळपटू आमनेसामने आल्या आहेत. दिव्या देशमुखनंतर, कोनेरू हम्पीने महिला बुद्धिबळ FIDE विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोनेरू हम्पीने उपांत्य फेरीत टायब्रेकरमध्ये चीनच्या टिंगजी लेईचा पराभव करून अंतिम […]Read More
मुंबई, दि. २५ : RBI कडून गेल्या वर्षभरात म्हणजेच जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात एकूण 12 सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामध्ये अधिक बँका या शहरांमधील सहकारी बँका आहेत. खराब आर्थिक स्थिती आणि नियमांचं पालन न केल्यामुळं त्या बँकांवर आरबीआयनं कारवाई केली आहे. आरबीआयनं वर्षभरात परवाना रद्द केलेल्या बँका 6 श्री […]Read More
मुंबई, दि. २५ : वर्सोवा ते भाईंदरदरम्यान या प्रस्तावित रस्त्यासाठी शासकीय व खासगी जमिनींचे तातडीने संपादन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (सीआरझेड वगळता) भागात सुरू करण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्पासाठी विविध परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या पार्श्वभूमीवर […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. २५ : गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत, चीनसारख्या देशातील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करणे आणि भारतातून कर्मचाऱ्यांची भरती करणे थांबबावे, असा अशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये आता भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. “अमेरिकन कंपन्यांनी […]Read More
मुंबई, दि. २५ : 1 ऑगस्ट, 2025 पासून UPIच्या नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल GPay, PhonePe, Paytm यांसारखे ॲप्स वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर लागू होतील. हे बदल UPI सेवा अधिक चांगली, सुरळीत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी करण्यात येत आहेत. 30 जून 2025 पासून एक महत्त्वाचा बदल आधीच लागू झाला आहे. तो म्हणजे आता तुम्ही […]Read More
नवी दिल्ली,दि. २५ : अनिर्बधपणे पसरणाऱ्या OTT वरील मजकूरावर आता केंद्र सरकार करडी नजर ठेवत आहे.केंद्र सरकारने आज अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते. सरकारने एक अधिसूचना जारी करून इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) हे OTT अॅप्स आणि […]Read More
चेन्नई, दि. २५ : भारताने हायड्रोजन इंजिनवर चालणाऱ्या रेल्वे कोचची यशस्वी चाचणी घेऊन स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. २५ जुलै २०२५ रोजी, चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे पहिल्या “Driving Power Car” चा यशस्वी स्टॅटिक टेस्ट रन पार पडला. ह्या कोचमध्ये हायड्रोजन इंधनाचा वापर करून इंजिन सुरू करण्यात आले, ज्यामुळे बाह्य वातावरणात फक्त […]Read More
मुंबई, दि. २५ : देशातील समस्या सोडून परदेशांतील प्रश्नांसाठी आंदोलनास सज्ज असलेल्या मार्क्सवाद्यांना आज न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे. हजारो मैल दूरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या देशाला सतावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. गाझा आणि पॅलेस्टाईनमधील समस्यांकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या देशाकडे पाहा. देशभक्त व्हा, असा टिप्पणीवजा सल्ला उच्च न्यायालयाने आज भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) दिला. […]Read More