अमेरिकेत केवळ 21 आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर जन्मलेल्या एका चिमुकल्याने जन्मतःच विक्रम प्रस्थापित केला आहे.नॅश कीन असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा जन्म 5 जुलै 2024 रोजी अमेरिकेतील आयोवा सिटी, आयोवा येथे झाला. जन्मावेळी त्याचे वजन फक्त 10 औंस (10 ounces) होते आणि तो त्याच्या नियोजित जन्मतारखेपेक्षा 133 दिवस किंवा सुमारे 19 आठवडे लवकर जन्माला आला होता. […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी वर्षातील सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) पदांसाठी तब्बल 4987 जागा भरण्यात येणार आहेत. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 4987 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) पदे […]Read More
मुंबई, दि.२६ : फेडरल बँकेने देशात प्रथमच ई-कॉमर्स कार्ड व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुविधा सुरू केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहक आता वन-टाइम पासवर्ड (OTP) शिवाय फक्त त्यांच्या फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करू शकतात. हे वैशिष्ट्य केवळ व्यवहार जलद आणि सोपे करत नाही तर सुरक्षितता देखील वाढवते. फेडरल बँकेने हे फिनटेक कंपन्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांसाठी १५ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. न्यायालयाने म्हटले की – जोपर्यंत केंद्र किंवा राज्य सरकार कायदा करत नाही तोपर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक शैक्षणिक संस्थेत बंधनकारक असतील. विशाखापट्टणममधील वसतिगृहाच्या छतावरून पडून नीटची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय […]Read More
मुंबई, दि.26 ( केतन खेडेकर) : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दलित मुस्लिम एकजुटीची ताकद उभारून सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याची व्यूहरचना यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करावे.केवळ दलित नाही तर मुस्लिमांसोबत सर्व जाती धर्मियांना गुजराती हिंदी भाषिकांना ही उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत आपली राजकीय ताकद दाखवून देईल […]Read More
मुंबई,दि. 26: कुलाबा ससून डॉकमधील मच्छिमारांच्या विस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी नुकतीच केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनवाल यांची भेट घेतली. बैठकीस सुशीलकुमार सिंह, अध्यक्ष एमबीपीटी हे देखील उपस्थित होते. या बैठकीत कुलाबा येथील ससून डॉकमधील गोदामांवरील अन्यायकारक कारवाई होणार आहे. तसेच इतर प्रलंबित विषयांबाबत मच्छीमार समुदायाची वस्तुस्थिती […]Read More
सांगली दि २६ :- वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचरण सूची प्रमाण धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या वक्र द्वाराद्वारे 8630 क्युसेक्स आणि विद्युत गृहातून 1630 क्युसेक असं एकूण 10,260 क्युसेक्स विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळ नदी पातळी वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या […]Read More
मुंबई प्रतिनिधी शिवसेना वरळी विधानसभेचा वर्धापन दिन सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई 400025 येथे शिवसेना विधानसभा प्रमुख दत्तनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात होणार आहे. या कार्यक्रमात वरळी विधानसभेची स्मरणिका प्रकाशन, अपंग बांधवांना मोफत व्हीलचेअर वाटप, डायलेसीस रुग्णांना वैद्यकीय मदत, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तसेच औषधाची मदत करण्यात येणार आहे. […]Read More
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग क्र.१ च्या महिला विभागसंघटक सौ. शुभदा शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी आरोग्य शिबीर, गर्भाशय चाचणी शिबीर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाखा क्र.१२ मागाठाणे येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिव आरोग्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. या […]Read More
कोल्हापूर दि २६– कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. शुक्रवारी रात्री ३,४,५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे उघडले आहेत. स्वयंचलित दरवाज्यातून ४२८४ क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक असा एकूण ५७८४ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. नदी काठच्या गावांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Read More