Month: June 2025

राजकीय

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई, दि. ३ :– राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला […]Read More

राजकीय

राज्य अनुसूचित जमाती आयोग झाला स्थापन

मुंबई दि ३– महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे […]Read More

ट्रेण्डिंग

NEET PG 2025 परीक्षेची तारीख ढकलली पुढे

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET-PG 2025 परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आधी 15 जून रोजी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत, NBEMS ने NEET-PG 2025 एकाच सत्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने सांगितले आहे की अधिक परीक्षा केंद्रे आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. […]Read More

राजकीय

आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

चंद्रपूर, दि 3: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी मोफत मोतिबिंदू नेत्र तपासणी शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये तपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले, अश्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुल येथून ४२ आणि […]Read More

गॅलरी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स पुणे रिजनल चॅप्टर च्या वतीने

पुणे, दि 3: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स च्या पुणे रिजनल चॅप्टर च्या वतीने इंटीरियर डिझाईन च्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ‘डिझाईन मेला 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन दिवस विद्यार्थी, व्यावसायिकांसह सामान्य पुणेकरांनाही सहभागी होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी संस्थेचे […]Read More

देश विदेश

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण

मोनरोव्हिया, लायबेरिया, दि 3दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा […]Read More

महाराष्ट्र

वीज बंद, मीटर ठप्प – महसूल बुडतोय सरकारचा!

मुंबई, दि 3महसूल वाढीच्या मोहिमेदरम्यानच वीजपुरवठा खंडित; मीटर बंद राहिल्याने वीजबिलांचा हिशोब ठप्प.राज्यात सध्या वीज वितरण कंपन्यांकडून वीज महसूल वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे. थकीत बिलांची वसूली, नवे कनेक्शन देणे आणि चुकीच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरच अनेक भागांत वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे मीटर बंद राहत […]Read More

ट्रेण्डिंग

सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने 6 जून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 1

मुंबई, दि 3एक शिवभक्त या नात्याने आपली जबाबदारी समजून राज्याभिषेकासाठी फुल नाही फुलाची पाकळी आज छत्रपती संभाजी महाराजांकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्रावर अनंत उपकार केले आहेत. त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. याची जाणीव मनात ठेऊन ही राशी दिली. मी म्हणालो राजे रक्कम तशी कमी आहे पण तुमच्या प्रती अन् महाराजांच्या प्रती आमचा […]Read More

देश विदेश

पाकिस्तानातील तुरुंगातून 216 कैदी फरार

पाकिस्तानातील कराची येथील मलीर तुरुंगातून किमान 216 कैदी पळून गेले आहेत. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले. या काळात परिस्थितीचा फायदा घेत 200 हून अधिक कैदी मुख्य गेटमधून पळून गेले. घटनेनंतर लगेचच रेंजर्स आणि एफसीने तुरुंगाचा ताबा घेतला. आयजी जेल, डीआयजी जेल आणि तुरुंगमंत्री घटनास्थळी […]Read More

ट्रेण्डिंग

या बँकेने केली ATM शुल्कात वाढ

मुंबई, दि. ३ : Axis बँकेने ATM शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला ) आहे. ग्राहकांना आता १ जुलैपासून एटीएम शुल्काचे आता २१ रुपयांऐवजी २३ रुपये द्यावे लागतील. अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या बचत आणि ट्रस्ट खातेधारकांसाठी एटीएम व्यवहार शुल्कात बदल जाहीर केले आहेत. हे बदल १ जुलै २०२५ पासून लागू होतील. अAxis बँकेने म्हटले आहे की, मोफत व्यवहार […]Read More