मुंबई, दि 6- ठाकरे बंधू अर्थात ठाकरे शिवसेना आणि मनसे युती बाबत सकारात्मक आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईलच. इशारा देणार नाही, काही दिवसांत बातमी देईल. असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेही म्हटले आहे. शिवसैनिकांच्या मनात कोणताही गोंधळ नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही गोंधळ नाही. असेही ते म्हणाले.ठाकरे यांच्या विधानावरून बंधू एकत्र […]Read More
मुंबई, दि. 6 : एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. आता त्यांना फक्त इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर म्हणजेच IN-SPACE कडून मंजुरी मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्याचा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही […]Read More
मुंबई, दि. ६ : दिनेश विजन निर्मित नुकताच प्रदर्शित झालेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरातच ओटीटीवर आलेला हा या वर्षातील पहिला असा चित्रपट आहे. 23 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता त्याच्या 14 दिवसांनंतर म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर आला […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) नं 249 पदांवर भर्ती सुरु केली आहे. ITI झालेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. ही भर्ती इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओपीए सारख्या ट्रेड्समध्ये करत आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर जाऊन रजिस्टर करू शकता. उमेदवारांची कागदपत्रे 21 ते 23 जून 2025 दरम्यान तपासली […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र सरकार आता अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला. अवैध उत्खनन थांबवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. तीन महिन्यांत सर्व खाणपट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी […]Read More
जम्मू-काश्मीर, दि. ६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले, ज्यामुळे काश्मीरला देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. या ऐतिहासिक क्षणी त्यांनी तिरंगा फडकावला आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोक फ्रान्समधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात, आता […]Read More
गडचिरोली, दि. ६ : येथे आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. आत्मसमर्पण केलेल्या 13 नक्षल युवक-युवतींचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीने संपन्न झाला. विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न झाला. गडचिरोली पोलीस […]Read More
मुंबई, दि. ६ : ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे 2025 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार वितरण कार्यक्रम १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.दिनांक १४ […]Read More
मुंबई, दि 6माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचा वाढदिवस दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ग द आंबेकर मार्ग, भोईवाडा, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ देखील यावेळी पार पडणार आहे. या कार्यक्रमांमध्ये सदाबहार ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला […]Read More
मुंबई दि ६– मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून जुहू सर्कल वायरलेस भागातील पुनर्वसनाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाने संरक्षण कार्य अधिनियम १९०३ अंतर्गत नियमावली […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                